नांदेड। पतंजली योग परिवार नांदेड तर्फे यावर्षी गुढीपाडवा उत्सव भक्ती लॉन्स मंगल कार्यालयाच्या भव्य पटांगणावरती मालेगाव रोड ठिकाणी योग प्राणायाम करून आनंदाने साजरा करण्यात आला. मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी पाच ते सात योग वर्ग झाला त्यानंतर नववर्ष साजरीकरण करण्यात आले. पुरुष तसेच माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

चैत्र मास शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा हा उगादी म्हणून साजरी केला जातो. या दिवशी हिंदू नववर्ष प्रारंभ होतो, भारतात हिंदू नववर्ष गुढीपाडवा सर्वत्र साजरीकरण केल्या जातो. या दिवशी भगवान विष्णू व ब्रह्माजींची पूजा केली जाते. गुढीचा अर्थ आहे विजय पताका व पाडवा चा अर्थ चंद्रमा चा पहिला दिवस. असे म्हटले जाते की भगवान ब्रह्मा ने ब्रम्हांडाची निर्मिती याच दिवशी केली, तसेच भगवान श्रीरामाने बळीचा वध करून सुग्रीव व प्रजेला कुशासनमुक्त केले.

थायलंड ठिकाणी योगासन स्पर्धेत आदरणीय किशन भवर यांना सुवर्णपदक तर सोपानराव काळे यांना रोप्य पदक मिळाल्याबद्दल त्यांच्या सन्मान करण्यात आला, तसेच आदरणीय श्री बक्षीसिंग पतंजलीचे जालंदर तहसील प्रभारी यांनी विविध पद्धतीने हाश्यासन करत सर्वांना मंत्रमुग्ध केले. सिताराम सोनटक्के यांनी योग सत्र संचलन केले. सर्वांनी मोठ्या उत्साहात पणह शरबत प्रसाद म्हणून ग्रहण केला व गुढीपाडवा साजरी केला.

सर्वश्री सिताराम सोनटक्के, हनुमंत ढगे, महारुद्र माळगे, अनिल कामिनवर, शिवाजी शिंदे हळदेकर, माधव शिंदे, हरिहर, पंडित पाटील, बालाजी शिंदे, संजय सोनटक्के, सायना लिंगणा, उत्तम अकृटवार, बालाजी मोरे, रतन कल्याणकर, शिवाजी नाईकवाडे, अवधूत गिरी, प्रदीप संगणवार, किरण मुत्तेपवार, आत्माराम पांचाळ, दिगंबर कल्याणी, रवींद्र जिल्हावार, मंगेश महाजन, पंकज आईनेले, रंजीत हटकर, माधव देवडे, हरिहरजी नरवाडे, भारत चाकोते, रंजीत कवठेकर, दादाराव आगलावे, चैतन्य आगलावे, किशन फालके, किशोर पसलवाड, बी एन मुंडे, पी. एस. निखाते, राठोड अनिल, विजय भोयर, वेदांत भोयर, पार्थ पोळ, नागोराव सूर्यवंशी, सूर्यकांत पाटील, फुकेजी, सदाशिव पाटील बुटले, माधवराव गंगासागरे, राजू लोखंडे, दिलीप माने, शरद अडसुळ, मोहन गुरमे, भगवान कमारिकर, पार्थ मुतेपवार, विलास वरपडे, सतीश कुबडे, भारत मोरे, विनोद पाटील, मकरंद पांगरकर, विक्रम कोटगीरे, आशिष पाम्पटवार, माधव काकडे, कदम पवनकुमार, विलास कवठेकर, अशोक नातेवाड, मुंजाजी भोकरकर,

लता चिंचोलीकर, श्रुती कदम, सोनू पवार, जयश्री बिरादार, जया मुत्तेपवार, जयश्री कल्याणकर, योगानंद जमशेट्टे, नम्रता जमशेट्टे, गोदावरी दुर्ग, स्वाती नरवाडे, हरिहर नरवाडे, बाळू भोकरकर, शिवाजी शिंदे, दर्शन मुत्तेपवार, रंजना सोनटक्के, जयश्री गंदेवार, चंदा हळदे पाटील, स्नेहा मोहोकार, सरोजिनी संगेवार, कल्पना मोरे, उज्वला कल्याणी, मिनाबाई जाधव, वैभवशाला जिल्हावार, शीतल नाईकवाडे, गोदावरी मोरे, प्रतिभा फडके, कीर्ती नीलमवार, अस्मिता सूर्यवंशी, मनीषा सूर्यवंशी, मनीषा शिंदे, वैष्णवी अक्कमवाड, शारदादेवी राठोड, सविता चव्हाण, मीना कदम, क्षमा वाघमारे, पंचशीला वाघमारे, सविता दरक, प्रभावती पाटील, सिंधू माने, सुरेखा पवार, सुनिता भिंगे, शालिनी शिंदे, सिंधु कल्याणकर, प्रतिभा राठोड, विमल बाभळीकर, रेणुका राठोड, लक्ष्मी पवार, चंद्रकला भांडेकर, अंजली ढोरे, मनीषा शिंदे, महानंदा माळगे, अशोक वैजवाडे, सुनीता वजवाडे, उर्मिला साजने, दिगंबर पाटील, बक्षीसिंग जालंदरवाले, बलवंतसिंग संधू , भीमराव कारामुंगे, मकरंद पांगरकर आदी मान्यवर उपस्थित होते असे अनिल अमृतवार यांनी सांगितले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version