हंडरगुळी/उदगीर/लातूर,विठ्ठल पाटील| मागील कांही दिवसापासुन सहकारी,खाजगी साखर कारखाण्यांचे “बाॅयलर” पेटले असुन,अनेक शेतकरी कारखाण्यांना ऊस देताना तर कांहीजण घरच्याघरी गाळप करताना दिसतात.

म्हणुन हाळी व परिसरात घरगुती गु-हाळे जागोजागी सुरु झाले असुन, ऊस रसाची कलई भरलेली उचलताना “हर-हर महादेव” असा गजर कानावर पडत आहे.तसेच एका आदनात 22 ते 23 गुळडाग बनतात. अशी माहिती प्रगतिशील शेतकरी श्री शहाजी बापुसाहेब पाटील यांनी दिली हंडरगुळीचा तिरु म.प्रकल्प हा म्हंजे शेतकर्र्यांसाठी वरदान असुन,याच प्रकल्पातील पाण्यामुळे हंडरगुळी व परिसर “ग्रीनबेल्ट” म्हणुन ओळखला जात असुन,सध्या पाणी “प्राॅब्लेम” असल्याने ऊसाची लागवड कमी होऊ शकते.अशी ही चर्चा ऐकू येते.. दरम्यान खाजगी गु-हाळांचे “बाॅयलर’ पेटल्याने हाळी शेतशिवारात “हर हर महादेव” हा गजर ऐकू येत आहे….

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version