मुखेड| तालुक्यातील होकर्णा येथील गावच्या पोलिस पाटील पदी सौ. जयश्री उत्तमराव आगलावे-माने यांची निवड झाली आहे. मुखेड तालुक्यातील गावांची पोलिस पाटील पदांची निवड प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली असून होकर्णा येथील पोलिस पाटील पद हे खुला प्रवर्ग महिला साठी राखीव होते. या पदासाठी गावातून सोळा महिलांनी उमेदवारांनी अर्ज दाखल करुन नशीब आजमावले होते पण या निवड प्रक्रियेत तीन उमेदवार लेखी परीक्षेत पास झाले या मधील सौ जयश्री उत्तमराव आगलावे यांची निवड पोलिस पाटील पदी झाली असल्याचे आदेश उपविभागीय अधिकारी देगलूर यांनी दिले आहे.

सौ. जयश्री आगलावे यांची पोलिस पाटील पदी निवड झाल्या बद्दल आमदार डॉ. तुषार राठोड यांनी सन्मान केला. निवडीनंतर लक्ष्मण पाटील खैरकेकर, राजू घोडके, सरपंच प्रतिनिधी व्यंकटराव पाटील गवते, चेअरमन बालाजी पाटील गवते, माजी सरपंच शंकर पाटील लुट्टे, वर्ताळा येथील शेषराव गुरुजी डावकरे, सरपंच विमल आनंद आगलावे, माजी सरपंच माधव पाटील डावकरे, किशन गुरुजी आगलावे, हनमंत डावकरे, प्रा.संभाजी डावकरे, प्रभाकर डावखरे नारायण पाटील आगलावे, बाळू कोंडीबा डावकरे, शिवाजी आगलावे, विष्णू आगलावे, मधुकर कागणे, भोजराज कागणे,समीर गजगे, संतोष नारायणराव पांचाळ, कैलास पुरी, भगवानराव जायभाये, नामदेव बोमनवाड, एम. टी. गायकवाड, एडवोकेट तानाजी वाघमारे, पांडुरंग डावकरे, ग्रा. प. सदस्य बालाजी बोमनाळे, आनंदा पाटील माने, राम पाटील माने, शाम लुट्टे, मारोती गवते, संदीप गवते, प्रल्हाद लुटे, मारुती गवते, गोविंद शिंदे एकलारेकर, विलास शिंदे, संभाजी शिरसे पाटील, लक्ष्मण पाटील इंगोले, पंडित इंगोले, विश्वनाथ मुंगडे, मन्मथ मुंगडे.बालाजी पांचांळ, मनोहर मुंगडे, नरहरी पांचाळ, मनोहर कोळसे, महाजन कांबळे, शिवलींग बोरगावे सह एडवोकेट प्रल्हादराव आगलावे, उत्तमराव आगलावे, दादाराव आगलावे, भाऊसाहेब आगलावे, मधुकर पाटील रावणकोळेकर, गणपत माने, अरुण राऊतखेडकर, एडवोकेट हनुमंत कुटे आदींसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version