नांदेड| अतिमहत्वाचे व्यक्ती हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात सर्व ठिकाणी, तसेच कार्यालयांच्यासमोर 1 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वाजेपासून ते 5 मार्च 2024 रोजीच्या मध्यरात्रीपर्यत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 नुसार जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी संपूर्ण जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, रास्ता रोको आंदोलने इ. आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंधात्मक आदेश 1 मार्च 2024 रोजी निर्गमित केले आहेत.
Trending
- Nidhan : ज्येष्ठ साहित्यिक डॉ जगदीश कदम यांना पत्नीवियोग : गोवर्धन घाटावर अंत्यसंस्कार
- Sonapir Dargah : मुतवल्ली बाबर भाई यांच्या निवेदनावरून सहाय्यक संचालकांनी केली सोनापीर दर्गाहची पाहणी
- Gharkul : घरकुलाचे हप्ते आणि मोफत वाळूसाठी माहूरमध्ये आमरण उपोषण सुरू
- Chicken gunnya : हिमायतनगर तालुकयातील जिरोना – गणेशवाडी गावाला डेंग्यूसह चिकन गुणियाच्या साथीने घेरले
- Om Namah Shivay : वाढोणाच्या श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मासाची सुरुवात “ओम नमः शिवाय” नाम जाप यज्ञाने होणार
- Tree Plantation : वृक्षारोपण प्रेरणा मास उपक्रम शिक्षक सेना नांदेड शाखेच्या वतीने उत्साहात साजरा
- Sand thift Mahur : वाळू चोरी करून फरार झालेले चार ट्रॅक्टर जप्त; तहसीलदार मुगाजी काकडे यांनी केला होता गुन्हा दाखल
- Micro Finance : “आरबीआयचे नियम धाब्यावर – मायक्रो फायनान्सची बेलगाम वसुली”