लोहा| लोहा येथील सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली असून अध्यक्ष पदी नारायण पवार तर प्रसिद्धी प्रमुख पदी पत्रकार केशव पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लोहा शहरात मोठ्या थाटामाटात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार असून आज दि. ३ फेब्रुवारी रोजी लोहा येथील खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात युवानेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली व सार्वानुमते लोहा येथील सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या कार्यकारिणीची निवड करून जाहीर करण्यात आली आहे/

ती पुढीलप्रमाणे -अध्यक्ष -नारायण उतम पवार, उपाध्यक्ष हनमंत संजय मोरे, सचिव शहाजी पवार, प्रसिद्धी प्रमुख पत्रकार केशव पवार, इमाम लदाफ, अंबादास पवार, सहसचिव दिलीप कानोडे, कोषाध्यक्ष सुर्यकांत गायकवाड, सह कोषाध्यक्ष राजेश बोडके, मिरवणूक प्रमुख बंटी मुरकुटे, शांतता प्रमुख अनिल धुतमल, बाळू पवार रवि वाघमारे, सदस्य बाळासाहेब कळकेकर, पिराजी पवार,गणपत केंद्रे, बंडू वडजे मार्गदर्शक नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रवीण पाटील चिखलीकर लोहा बाजार समितीचे संचालक किरण वट्टमवार, केशवराव मुकादम, ,माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, नगरसेवक भास्करराव पाटील पवार नारायण भाऊ येलरवाड बालाजी खिल्लारे उपनगराध्यक्ष दत्ता वाले, सचिन चव्हाण, दिपक कानवटे, बाळू पाटील कदम आदी कार्यकारणी निवड करण्यात आली आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version