श्रीक्षेञ माहूर| सध्या हिंगोली मतदारसंघाचं वातावरण चांगलं तापलं असून महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच चालू आहे. अशातच महायुतीचा उमेदवार स्पष्ट होण्याआधीच व शिंदेसेनेच्या उमेदवाराचा विरोध दाखवत भाजपाचे अध्यात्मिक आघाडी प्रमुख तथा ‘मिशन मोदी अगेन पीएम’चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माहूर येथील योगी शाम भारती महाराज यांनी अखेर काल दि.३ एप्रील रोजी शक्ती प्रदर्शन करत शेकडो साधु-संताच्या व शिष्य मंडळीच्या उपस्थितीत हिंगोली लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.परंतु योगी शाम भारती आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील का ? कि हिंगोली लोकसेभेच्या रिंगणात कायम राहतील ? यासह अनेक प्रश्न मतदार संघात उपस्थितीत होत आहे.
Trending
- Loha Flood News : लोहा शहरात ढगफुटीच्या पावसाचा हाहाकार; आ चिखलीकर भल्या सकाळी पूरग्रस्त भागात
- Jeneet Chandra Dontula : भाविकांच्या आरोग्यास बाधा पोहोचणार नाही याची खबरदारी घ्या – सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंतूला
- Shri Ganesh : आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते श्री गणेशाची स्थापना
- Firoz Dosani : ईद-ए-मिलाद-उन-नबी ’चा उत्सव गणेश विसर्जनानंतर ; फिरोज दोसानी
- District Collector : समस्याग्रस्त नागरिकांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
- Ganesh meeting : मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण काढा ; गणेश भक्तांची शांतता बैठकीत मागणी
- Maha Elgar Sabha : कामारी येथे सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प विरोधात भव्य महाएल्गार सभा संपन्न
- Mahur police : गणेशोत्सवात अनुशासनासाठी माहूर पोलिसांचा कठोर पवित्रा