श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। शेतकरी महिला, दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चु कडू यांच्या नेतृत्वाखाली दि.९ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य महाआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी, दिव्यांग बांधव, विधवा, निराधार परितक्ता महिला मोर्चामध्ये सामील होणार आहे.याच पार्श्वभूमीवर माहूर तालुक्यातील शेकडो शेतकरी, मोलमजुर, निराधार महिला, दिव्यांग बांधवांच्या मागणीसाठी दि.८ आॅगष्ट रोजी रवाना झाल्याची माहिती शहर अध्यक्ष डाॅ.बलवंत नागरगोजे यांनी दिली असून तालुक्यातील तमाम वरील घटकातील बांधवांनी या महाआक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version