नवीन नांदेड। नांदेड शहराच्या जवळील मौजे गोपाळचावडी ता. जि. नांदेड येथील रहिवासी असलेल्या संगीताताई गोविंद इंद्राक्षे यांची पोलीस पाटील भरतीच्या माध्यमातून गावच्या महिला पोलीस पाटील पदी निवड झाली आहे. या नियुक्ती बदल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

जिंदमनगर, गोपाळचावडी येथील रहिवासी असलेले सौ.पदमीन व श्री गोविंद इंद्राक्षे यांची उच्च विद्याविभूषित सुकन्या संगीताताई यांची संत चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या गोपाळचावडी नगरीच्या पोलिस पाटीलपदी निवड झाल्या बद्दल गोपाळचावडी नागरीकांच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. निवडीबद्दल ब्रम्हानंद माने ,दत्ता पुजरवाड,बाबू पदरे, पांडूरंग पुजरवाड,शिवाजी पांचाळ,मधुकर आचमारे,विष्णू शिंदे,नागोराव डोंपल्ले, हानमंत टिपरसे,शंकर कानगुले, गोविंद दिवटे, मोहन मामा धुळगंडे,आर.जे. वाघमारे ,पंडीत गजभारे,अशोक काशेवाड,व समस्त नागरीक गोपाळचावडी यांनी अभिनंदन केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version