नांदेड| इस्त्राईलमध्ये बांधकाम क्षेत्रात कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांसाठी मेघाभरती घेतली जाणार आहे. या पदांसाठीचा पगार प्रति महिना 1.5 ते 2 लाखापर्यंत असून या पदासाठी उमेदवारांना 27 जानेवारी 2024 पर्यत अर्ज करता येतील.

फ्रेमवर्क / शटरिंग कारपेंटर, बार बेंडिगं मेसन (गंवडी), सेरेमिक टायलिंग मेसन (गवंडी), प्लास्टरिंग मेसन (गवंडी) अशा पदांसाठी भरती घेतली जाणार आहे. अर्जदाराने https://rojgar.mahaswayam.gov.inया संकेतस्थळावर अर्ज करून नाव नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त यांनी केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version