क्राईमनांदेड

पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा नांदेडमध्ये निषेध

नांदेड| ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ , मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने आज नांदेड येथे जाहीर निषेध करण्यात आला.

हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी दैनिक सामना चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी तथा मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष तथा अधिस्वीकृती समितीचे विभागीय अध्यक्ष विजय जोशी, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय संघटक प्रकाश कांबळे , नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस राम तरटे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक रवींद्र संगनवार , जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा समन्वय प्रशांत गवळी, किरण कुलकर्णी , अनुराग पवळे , राजू झंवर , संगमेश्वर बाच्चे,गजानन कानडे, सुरेश काशिदे , सुरेश आंबटवार, प्रमोद गजभारे, यशपाल भोसले उपस्थिती होती.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!