लोहा। लोहा तालुक्यातील खेडकरवाडी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुर्गा मातेची मूर्ती स्थापना करण्यात आली आहे. अष्टभुजा सार्वजनिक दुर्गा मंडळ गावकऱ्या च्या वतीने नऊ दिवस मूर्ती स्थापन करून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

महिला या उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात महिला नऊ दिवसाच्या नऊ साड्या परिधान करून आपला आनंद द्विगुणीत करत असतात. दुर्गा मातेची नऊ दिवस उपवास धरून मनोभावे पूजा केली जाते. दांडिया खेळल्या जातात लहान थोर यामध्ये सहभाग नोंदवला जातो आज आठवी माळ दुर्गा मातेला अर्पण करण्यात आली गावातील सदभक्ताच्या हस्ते सकाळ व संध्याकाळ देवीची आराधना करून आरती करण्यात आली. यावेळी गावातील सदभक्त मंडळी उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version