नवीन नांदेड। नावामनपाचे आयुक्त डॉ डोईफोडे यांच्या आदेशानुसार सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मालमत्ता कर थकबाकी पोटी येणे असलेल्या रक्मपोटी पथकाने ड्रेनेज लाईन बंद करून दि. ८ आक्टोबर रोजी मालमत्ता कर वसूल केला असून मालमत्ता करापोटी थकबाकी असलेली रक्कम भरून सहकार्य करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांनी केले आहे.

झोन क्रमांक 6 सिडको आज दिनांक 8 आक्टोबर 23रोजी आयुक्त महेश कुमार डोईफोडे व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम उपआयुक्त डॉ.पंजाब खानसोळे यांच्या आदेशानुसार.झोन क्रमांक 6 सिडको कार्यालय अंतर्गत संभाजी कास्टेवाड सहायक आयुक्त यांच्या अधिनस्त पथकाने मालमत्ता क्रमांक यां 4051102322या मालमत्ता धारक ज्ञानेश्वर नगर हडको
यांचे यांच्याकडे मालमत्ता कर यांच्याकडे .र 95000 थकबाकी.येणे बाकी होते यांना नोटीस पण दिलेली होती.

लोक अदालतला काही प्रतिसाद दिला नाही वसुली साठी गेले असताना मालमत्ता धारकांनी अर्ध्या रक्कम भरतो म्हणुन त्यांचे ड्रेनेज बंद करण्यात साठी गेले असताना मालमत्ता धारकाने 50 हजार रुपये नगदी भरणा केला व उरलेली रक्कम धनादेश 48425 देण्यात आला होता, एकूण रुपये 98425 वसूल करण्यात आले आहे. कर निरीक्षक सुधीर सिंह बैस वसुली लिपिक संतोष भदरगे यांनी कारवाई केली आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version