श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| पावसाळ्यात मानवी वस्तीसह शिवारात सापांचा संचार वाढतो पावसाळा सुरु होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो त्याचबरोबर सपांच्या बिळात पाणी शिरते त्यामुळे भक्ष्य शोधण्यासाठी व लपवण्यासाठी सुरक्षीत जागेच्या शोधात साप जुन ते ऑगस्ट या कालावधीत मानवी वस्ती शेती पिकात वावरत असतात अशात शेतात पिकांची पहाणी करतांना आणी कामे करतांना आणि कामे करतांना शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे .

मागील आठवडाभरापासुन जिल्हात सर्वत्र पाऊस पडत असल्याने सापांचा मानवी वस्तीसह शेतशीवारात संचार वाढला आहे सद्यः स्थितीत पिके चांगली वाढली आहेत शेतकरी पीकांत फवारणी करण्यासह निंदन , खुरपणाची कामे करीत आहे एखाद्यावेळी भक्ष्याच्या शोधात पिकांत दडून बसलेल्या सापावर पाय पडल्यास तो दंश करण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे सापांपासून असलेला धोका लक्षात घेत शेतकऱ्यांनी अवश्यक काळजी घेण्याचे अवाहन एम एच २९ हेलपिंग हॅन्डस ॲडवेंचर ॲन्ड नेचर क्लब नांदेड जिल्हा चे अध्यक्ष मोहन मुर्खे प्यांच्या कडून करण्यात येत आहे आणि कुठेही साप आढळून आल्यास 9922363538 या नंबर वर संपर्क साधणे

सर्पदंश टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यावी
▪️ शेतात फिरतांना फवारणी करतांना जाड बुटांचा वापर करावा.
▪️शक्यातो , यंत्राणेच फवारणी करावी.
▪️पिकात फिरतांना जाड काठी, बुट आढळत जावे.
▪️हातांने पिकांची पहाणी करू नये,पिकांत खाली वाकु नये.
▪️साप दिसल्यास त्याला न डीवचता सर्पमित्रांना कळवावे.
▪️जुन ते ऑगस्टच्या दरम्यान सर्वधीक सतर्कता बाळगावी.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version