नांदेड| चेत्र महीन्याच्या शुक्लपक्ष प्रतिपदेला नांदेड पतंजलि तर्फ़े अशोक नगर ठिकाणी सकाळी 8 वा. गुड़ीपाड़वा उत्सव साजरीकरण करन्यात आला. माननीय आमदार श्री बालाजीराव कल्याणकर यांच्या उपस्थितीत 108 कुंडी यज्ञ संपन्न झाले.

नव वर्ष गुड़ीपाड़वा निमित्त पतंजलि परिवार नांदेड चे सर्व पदाधिकारी, योग शिक्षक, योग साधक, प्रतिष्ठित नागरिक यांचा उपस्थितीत 108 कुंडी यज्ञ व गुडीपूजन करन्यात वाले. याप्रसंगी सर्व श्री पंढरीनाथ कंठेवाड, अनिल शेटकार, डॉ. रमेश नारलावार, अभिजीत चौहान, दिलीप मोखले, गणेश मूधोळकर, दत्तात्रेय काळे, राम शिवपनोर, महारुद्र माळगे, नंदिनी चौधरी, सविता गबाळे, शिवाजीराव शिंदे हळदेकर, अनिल कामीनवार, शिवाजी पेन्सलवार,

राजेंद्र शंकरपुरे, अशोक देशमुख, बापुराव मोरे, पंडित पाटिल, पार्वती पाटिल, महानंदा माळगे, देवेश सलगरकर, दिलीप आघाव, सुनीता आघाव, युवराज आघाव, उर्मिला साजने, रावसाहेब साजाने, विकास बन्गिनवार, स्मिता बन्गिनवार, विनोद मालू , सूर्यकांत कांकरे, भारत टेकाळे, डॉ. सुनीता वैजवाडे, शैलेंद्र नावडे, जनार्दन आठवले, वेंकट चिलवरी, मानिक मुंडेर, गजानन केरुरे, पुष्पा केरुरे, अशोक पवार, हरिहर नरवाडे, रानी दलवी,

अनीता आठवले, कल्पना आठवले, शालिनी शेळके, चंदा हळदे, उषाताई, सुरेश तोटावार, अर्चना तोटावार, प्रणव तोटावार, हनुमंत जादव, संजय कामशेटे शितल कामशेटे, अतुल शिंदे, राजू शेट्टे, यशोदाबाई शिंदे, सुभाष राठोड, श्याम मालपानी, मंगला पाटिल, सुनीता डांगे, जयश्री रावत, उज्ज्वलताई, रामेश्वर मोटे, सत्यभामा थोटे, प्रल्हाद पेंटेवाड, बालाजी नागसाखरे, वंदना नागसाखरे, ऋतुजा धनश्री, अभिजीत शिंदे, समीक्षा शिंदे, ऋतुराज भोसले, चंद्रभामा जाधव, अश्विनी भालेराव, वैष्णवी कोटगिरे, भगवान कल्याणकर, शीला थोटे, गोरखवाड सर आदि मान्यवर उपस्थित होते असे अनिल अमृतवार यांनी सांगितले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version