नांदेडलाईफस्टाईल
इंटरनॅशनल नॅचारोपॅथी ऑर्गनायझेशन नांदेड टीम द्वारे योग दिवस उत्साहात साजरा

नांदेड। इंटरनॅशनल नॅचारोपॅथी ऑर्गनायझेशन नांदेड टीम द्वारे जागतिक योग दिवस योगा अभ्यास आणि गरजू रुग्णांवर उपचार करून उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी गुडघे कंबर मान पाठ टाच दुखी, साईटीका, अर्धांगवायू वर सुजोक्,अकुप्रेसर ,कायरॉ, मसाज,कपींग अश्या वेगवेगळ्या निसर्गोपचार पद्धतीने दीनदयाल बॉइज हॉस्टेल भाग्यनगर नांदेड येथे जवळपास दिडसे रुग्णांवर उपचार करून योग दिवस साजरा करण्यात आला.
यासाठी डॉ.अवधुत पवार, बालाजी लिम्बापुरे, सत्यव्रत पाटील, मुकुंद जाधव,सुधाकर गायकवाड,आकाश सुरवसे, हाफीज ईल्यास,संदीप गायकवाड,दीपक गजभारे,उमेश जामदाडे,प्रदीप पैठने,महारुद्र मठपती,नाझ मॅडम, डॉ.संभाजी पवार,शेख अनवर,किरण कुमार, सयद अनवर,डॉ.सिद्धार्थ भेदे, सूरज सूर्यवंशी,कुणाल या टीमने उपचार करून सहकार्य केले.तर योगाभ्यास शिवाजी शिंदे यांनी घेतला.
