नांदेड| राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

गुरूवार 28 डिसेंबर 2023 रोजी शासकीय विश्रामगृह कळंब जि. यवतमाळ येथून मोटारीने रात्री 9.15 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथे आगमन, राखीव व मुक्काम. शुक्रवार 29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथून मोटारीने माहूरगडकडे प्रयाण. सकाळी 8.45 वा. माहूरगड येथे आगमन व दर्शन. सकाळी 9.30 वा. माहूरगड येथून मोटारीने आर्णी मार्गे डिग्रज जिल्हा यवतमाळकडे प्रयाण करतील.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version