नांदेड
परिक्षेत्र उपमहानिरीक्षक शहाजी ऊमाप यांच्ये स्वागत..

नवीन नांदेड l नांदेड परिक्षेत्र ऊप महानिरीक्षक शहाजी ऊमाप यांनी पदभार स्विकारलया नंतर राज्य पुरस्कार प्राप्त असरजन ता. जी. नांदेड येथील पोलीस पाटील खंडेराव बकाल यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
२६ जुलै रोजी नांदेड परिक्षेत्र उपमहानिरीक्षक म्हणून पदभार स्विकारल्या नंतर सदिच्छा भेट घेतली व पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी गंगाधर थाटे रहाटी, माधव बोकारे पाटील सोमेश्वर, यांची उपस्थिती होती.
