नांदेड| जागतीकिकरनाच्या युगात डाक विभागाच्या आरएमएस विभागाने डाक सेवा जण सेवा गतिमान व अधिक उच्य दर्जाची डाक सेवा ग्राहकांना कशी मिळेल.याकरिता अधिक लक्ष दिले आहे.ग्राहकांनी पाठवलेली पत्र वेळेवर तत्पर पोहचवीण्याच्या सेवेत मराठवाड्यात नांदेड आरएमएसची नवी ओळख झाली असून आता पूर्वी पेक्षा आती जलद ग्राहकांना नांदेड आरएमएस कडून हायस्पीड हायटेक सेवा मिळू लागल्या आहेत.

डाक विभागाच्या आरएमएस विभागा बद्दल बऱ्याच काही जनतेला आरएमएसच्या सेवे विषई अधिक माहिती नव्हती.मात्र नांदेड आरएमएसला जिल्ह्याच्या एसआरओ पदी एम जी पाटोळे हे रुजू होताच त्यांनी सिस्तीचे धडे लावण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्याना कडक सुचना देण्यात आल्या.त्यामुळे जणसेवे पासून कोसो दूर असलेला नांदेड आरएमएस विभाग अंग झडकून कामाला लागला.परिणामी ऑफिस मधील स्वछता मोहीम राबऊन ऑफिस व ऑफिस परिसर चकाचक चमकून टाकण्यात आला आहे.तेथील बऱ्याच दिवसा पासून अतिशय जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यात आला आहे.

नांदेड आरएमएसच्या मिळाणाऱ्या सेवा ह्या ग्राहकां पर्यंत पोहचल्या पाहिजेत या करीता एम जी पाटोळे यांनी जिल्ह्यातील ग्राहकांना आरएमएसच्या सेवेचा लाभ घेण्याचे अहवान केले होते. त्यामुळे ग्राहकांना नेमके आरएमएस काय असत याची माहिती झाल्यामुळे ग्राहकांची पाऊले आरएमएसच्या सेवेचा लाभ घेण्या करीता वळू लागली आहेत.यापूर्वी नांदेड आरएमएसची आयसीएच सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे परिणामी ग्राहकांच्या पत्रचा विलंब लक्षात घेता. आरएमएसच्या वरिष्ठ पातळीवरून हालचाल होऊन पुन्हा नांदेड आरएमएसला आयसीएचची सेवा सुरु करण्यात एम जी पाटोळे यांचे मोलाचे कार्य आहे.

त्यामुळे आता नांदेड आरएमएसला एक नवी लूक झळाली प्राप्त झाली असून आता जिल्ह्यातील ग्राहकांना हायस्पीड हायटेक जलद स्पीड पोस्ट, पार्सल, रजिस्टर, तसेच ऑडणरी टपाल सेवा ही पूर्वी पेक्षा अधिक गतीने चांगली मिळत असल्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीणभाग, खेडेगाव, वाडी तांड्या पर्यंत आरएमएस बद्दल जण जाग्रती झाल्यामुळे नांदेड आरएमएस च्या कामाकाजाचा ओघ वाढला आहे. त्यामुळे मराठवाड्यात नांदेड आरएमएसची नवी ओळख झाल्याची प्रतीक्रिया सर्वसामान्य जनतेतून होत आहे.व मिळाणाऱ्या सेवे बद्दल ग्राहकांनी समाधान वेक्त केले आहे.

नांदेड आरएमएसचे कर्मचारी दर्जदार सेवा देण्यात तत्पर असून नांदेड जिल्हाचे एल एस जी एसआरओ एम जी पाटोळे,यांच्या मार्गदर्शनाखाली के टी कांबळे मॅडम,जी बी कदम,हरी ठोंबरे,एस एम ताटे,डी जी जाधव,व्ही डी मुरकुटे,एफ एन पठाण,वाय डी पठाण,डी एस गंगावार,,यू एन गायकवाड,बी बी चिवडे,बी एच डोईफोडे,एस के कवटकर,आदी कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे.

आरएमएसला मिळाले हिरवळीचे पांघरण
नांदेड आरएमएसचा सदाबहार मनाचा अधिकारी मिळाल्यामुळे ऑफिस परिसरार वृक्ष वेलीणी दाटून आला असून सर्वत्र हिरवळच हिरवळ दिसून येत आहे.ईथे अल्यास पहिल्यांदाच उंच हिरवळीने थंडगार सावलीचा विसावा अन मनमोहक कुंडीतील कोवळीदार ईवलीशी वृक्ष मनाला हिरवळून टाकत आहेत.यासह वाटसरूचे पाऊले नजारा पाहून ईथल्या वृक्ष हिरवळीचे पांघरण घेतल्या शिवाय पुढे जात नाहीत हे विशेष.

धावपळीच्या कामकाजात वेळ मिळत नाही. तो पर्यंत पोस्ट ऑफिस बंद होत. परिणामी सर्व बंद झाल्यावर नांदेड आरएमएसची टपाल सेवा सुरु होते. जिल्ह्यातील ग्राहका करीता चांगली बाब आहे.कोरोना काळातही आरएमएस विभागाने अविरत सेवा बजावली आहे.त्यामुळे आजही डाक विभागाच्या रात्र दिवस चालणारी आरएमएसची सेवा खरंच खुप चांगली आहे.याचा फायदा सर्वांनांच होणार आहे. संतोष पवार, लोहा

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version