नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव शहरातील मार्कंडेश्वर मंदिर येथे पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महर्षी मार्कंडेय ऋषी जन्मोत्सव व मार्कंडेय चौक नामफलकाचे अनावरण . ग्रामीण रूग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप तसेच होम हवन गुलाल उधळून आरती करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

या उत्सव सोहळ्यानिमित्त मार्कंडेय चौक नामफलकाचे अनावरण नायगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी संजय पाटील चव्हाण. यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी दिगंबर भालेराव. मावले सर. नगरसेवक विठ्ठल बेळगे. कार्यकर्ते माणिक पाटील चव्हाण. व समाजातील ज्येष्ठ रामदास वंगावार ,माधवराव नर्तावार ,व्यंकटराव चन्नावार , बाबुराव रामदिनवार, तुळशीराम बिरेवार,

राजेश बोटलावार.लक्ष्मण चन्नावार प्रभाकर लखपत्रेवार,रामप्रसाद चन्नावार ,साईनाथ चन्नावार ,मोहन जोगेवार, कैलास रामदिनवार निलेश बिरेवार ,नागेश पुठ्ठा, बालाजी दुसेवार ,हाणमंत चिलकेवार, लक्ष्मणराव चन्नावार .बालाजी वंगावार ,काशिनाथ आलसटवार ,दिगांबर यलगंदवार ,गंगाधर गोस्केवार गजानन आडबलवार ,बाळू कोकुलवार, प्रल्हाद वगंरवार, साईनाथ आलेवार, दिगांबर दयावार ,दत्ता कोकुलवार, राजेश दुसेवार ,यादव कोकुलवार ,व्यंकट चिलकेवार, अजय वंगरवार ,बालराज चलमेवार ,प्रकाश लखपत्रेवार , किशनराव पट्टेवार ,जोरगुलवार.नागेश गुडेवार, सर्व पद्मशाली समाज बांधव भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version