श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| नामदार पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार भीमराव जी केराम यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी माहूर तालुक्याच्या वतीने रेणुका माता मंदिरात महाआरती करून शासकीय ग्रामीण रुग्णालय माहूर येथे वृक्षारोपण व फळ वाटप यासह विविध कार्यक्रम करून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष नीलकंठ मस्के, तालुका सरचिटणीस विनायक, मुसळे, शहराध्यक्ष गोपु महामुने, राजेंद्र केशवे,अनिल वाघमारे, कांताराव घोडेकर, विलास चौधरी, नंदकुमार जोशी, नंदकुमार कोलापवार, फिरोज भाई पठाण, हर्षदीप दीक्षित, मनीष राठोड,नीलेश तायडे, संजय शेडमाके, पवन चौहान, अंकुश शिंदे, योगेश परसवाळे, नवनीत देवपुलवार,महिला कार्यकर्ते पद्मा गिरे, उर्मिला बनसोडे, स्वाती आड़े, अर्चना दराडे ईत्यादी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन विनायक राजू मुसळे तालुका सरचिटणीस भाजप माहूर. यांनी केले.