Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- Tree Plantation : वृक्षारोपण प्रेरणा मास उपक्रम शिक्षक सेना नांदेड शाखेच्या वतीने उत्साहात साजरा
- Sand thift Mahur : वाळू चोरी करून फरार झालेले चार ट्रॅक्टर जप्त; तहसीलदार मुगाजी काकडे यांनी केला होता गुन्हा दाखल
- Micro Finance : “आरबीआयचे नियम धाब्यावर – मायक्रो फायनान्सची बेलगाम वसुली”
- Gopu Mahamune : भाजपा माहुर शहराध्यक्ष पदी गोपु महामुने यांची निवड
- health sub-centre : लांजी येथे आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन !
- Dr. Hansraj Vaidya : ज्येष्ठांच्या “आषाढी लक्षवेधी मागणी महा मोर्चा तथा उघडा डोळे, पहा नीट ठिय्या अंदोलनास उत्तम प्रतिसाद
- Gawli community : प्रज्ञा जागृती मिशनच्या वतीने २८ जुलै रोजी गवळी समाजातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
- Chaturmukhi Ganesh idol : खोदकामात सापडली चतुरमुखी गणेश मूर्ती ; दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी
Author: NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
मुंबई। भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्यूआर व मोबाइल पेमेंट्सची अग्रणी ब्रॅण्ड पेटीएमची मालक असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (ओसीएल) ने मुंबईतील १४ गणेश मंडळांसोबत सहयोग केला आहे. या सहयोगांतर्गत गणेशभक्तांना गणेशोत्सवादरम्यान पेटीएम क्यूआर कोड स्कॅन करत मंदिर ट्रस्टला दान करण्यास प्रेरित करण्यात आले आहे. ही १४ गणेश मंडळ आहेत प्रभादेवी येथील सिध्दीविनायक मंदिर, गिरगाव येथील गिरगावचा महाराजा, लालबाग येथील तेजुकाया मंडळ, अंधेरी पश्चिम येथील अंधेरीचा राजा, मरोळ अंधेरी पूर्व येथील मरोळचा राजा, खेतवाडीमधील खेतवाडीचा राजा, परेल येथील परेलचा इच्छापूर्ती लाल मैदान, लोअर परेल येथील फ्रेण्ड सर्कल मंडळ, लालबाग येथील बालयुवक मित्र मंडळ, लोअर परेल जंक्शन येथील बालसाथी मंडळ,…
मुंबई। मुंबई, पुण्यासह कोलकाता आणि दिल्ली या भारतातील प्रमुख शहरांमध्ये सायबरगुन्ह्यांच्या प्रमाणात व्यापक वाढ झाल्याचे क्विक हीलच्या सेक्यूराइट लॅब्सच्या अहवालामधून निदर्शनास आले आहे. २०२३च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये प्रभावित अव्वल १० शहरांपैकी, निदर्शनास आलेल्या सायबरधोक्यांच्या आकडेवारीनुसार कोलकाता ७.०८ दशलक्ष सायबरधोक्यांसह यादीमध्ये अव्वलस्थानी होते, ज्यानंतर ७.०० दशलक्ष सायबरधोक्यांसह मुंबईचा क्रमांक होता. यादीमध्ये समाविष्ट इतर शहरे होती बेंगळुरू (४.८६ दशलक्ष सायबरधोके), सुरत (४.१६ दशलक्ष सायबरधोके), हैदराबाद (३.५० दशलक्ष सायबर धोके), अहमदाबाद (३.४५ दशलक्ष सायबरधोके), चेन्नई (२.३६ दशलक्ष सायबरधोके) आणि गुरगाव (२.०१ दशलक्ष सायबरधोके). एप्रिल ते जून २०२३ कालावधीसाठी भारतातील सायबरधोक्यांबाबत क्विक हीलच्या सर्वसमावेशक अहवालामधून निदर्शनास आले की, लॅपटॉप व पीसींवर प्रत्येक दिवशी शोधण्यात आलेल्या १…
लोहा/नांदेड। राज्यातील शिंदे-फडणवीस – अजितदादा यांचे सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. पण आरक्षण आंदोलनाच्या पडद्या आडून काहीजण पक्षीय राजकारण करीत आहेत. परंतु अशांना जनता ओळखून आहे. लोह्याचा सातबारा भाजपाचा हे सिद्ध झालाय त्यामुळे उपाऱ्यांनी येथे लुडबुड करू नये. येथील जनतेनी नेहमीच साथ दिली आहे चिखलीकर हेच विकास करू शकतात हे शहरवासीयांना जाणीव आहे. शहरात आता प्रशस्त रोड होणार आहे. जे जे निवडणूक काळात आश्वासन दिले त्याची पूर्तता करण्याचा आमचा प्रयत्न असून, शहरातील मोंढा यार्डातील रस्त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध होईल. असे सांगून या शहरातील दोन्ही तालुक्यातील जनतेनी नेहमीच साथ दिली आहे. जत्रेतील दुकान पुढच्या वेळी राहील की…
हिमायतनगर, दत्ता शिराने। हिमायतनगर शहरातील रहिम काॅलनी मधून महिंद्रा बोलेरो पिक अप चारचाकी वाहन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. हि घटना दि. १८ रात्री २ वाजताच्या सुमारास घडली आहे. फिर्यादी जहूर शेख मसूद शेख यांच्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील रहिम काॅलनी भागात शेख मसूद यांच्या मालकीची महिंद्रा बोलेरो पिक अप एम. एच. २६ ए. डी. ५६३५ ही गाडी रोजच्या प्रमाणे आपल्या घरासमोर लावून रात्री झोपी गेले. दि. १९ सकाळी उठून बघीतले असता गाडी दिसून आली…
नांदेड। सहकारातुन समृध्दी कडे नावामनपा पतसंस्थेची वाटचाल झालेली आहे. तिस कोटी भांडवल ही सभासद व संचालक मंडळ यांच्यी ठेव असल्याचे सांगून पतसंस्थेची वाटचाल होऊन वटवृक्ष मध्ये रूपांतर झाले असल्याचे प्रतिपादन माजी उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सर्व साधारण सभेप्रसंगी उपस्थीताना मार्गदर्शन करतांना सांगितले. नांदेड वाघाळा शहर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादीत नांदेडची वार्षीक सर्वसाधारण सभा चेअरमन दयानंद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली २४ सप्टेंबर रोजी कै. शंकररावजी चव्हाण प्रेक्षागृह सभेत संपन्न झाली. यावेळी रत्नाकर वाघमारे यांनी सभासद बांधवाची परिस्थिती आर्थिक कमतरता असल्याने २५ वर्षापासून ही संस्था सभासद बांधवांसाठी धावुन आली असुन, पतसंस्थेची आजची वाटचाल वटवृक्ष झाल्याचे सांगुन सभासद पाल्यांना कन्यादान योजना ही चालू…
नांदेड। नांदेड – इरोड एक्स्प्रेस आणि पूर्णा-तिरुपती एक्स्प्रेसच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याची प्रवाश्यानी नोंद घ्यावी असं आवाहन रेल्वे विभागानं केले आहे. गाडी क्रमांक 07189 नांदेड ते इरोड एक्स्प्रेस दिनांक 29 सप्टेंबर आणि 6 ओक्टोंबर, 2023 रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 07190 इरोड ते नांदेड एक्स्प्रेस दिनांक 01 आणि 08 ऑक्टोंबर, 2023 ला रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 07609 पूर्णा ते तिरुपती एक्स्प्रेस दिनांक 25 सप्टेंबर, 02 आणि 09 ओक्टोंबर, 2023 रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 07610 तिरुपती ते पूर्णा एक्स्प्रेस दिनांक 26 सप्टेंबर, 03 आणि 10 ओक्टोंबर, 2023 रोजी रद्द करण्यात आली…
वडगाव /पोटा। पारवा बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी भीमराव माने यांच्या घरी अचानक रात्री आठच्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडरच्या झालेल्या स्फोटामध्ये जखमी झालेल्या पाच व्यक्ती पैकी दिनांक 23 सप्टेंबर रोज शनिवारी गजानन बालाजी माने वय अंदाजे 26 यांचे मुंबई येथील जेजे हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे गावावर व परिसरावर शुभ काळा पसरली आहे.कुटुंबातील या घटनेत पाच व्यक्ती गंभीर रित्या होरपळले होते पाच पैकी दिनांक 17 सप्टेंबर रोजी दोन व्यक्तीचा वदिनांक 18 सप्टेंबर रोजी एका व्यक्तीचा तर दिनांक 23 सप्टेंबर रोजी चौथ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पारवा बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी भीमराव माने यांच्या घरी…
नागपूर। नागपुर जं ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे खान्देश,विदर्भ ते कोकण चालणारी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत चालवली जाणार आहे. खान्देश,विदर्भातुन थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी उपलब्ध नसल्याने अशा रेल्वेची मागणी वारंवार रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात होती नवरात्र,दिपावली व नाताळ पार्श्वभूमीवर ०११३९/०११४० नागपुर जं ते मडगाव ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी आता ३१डिसेंबर २०२३ पर्यंत चालवली जाणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपुर जं ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे त्यानुसार ही गाडी नागपुर जं ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे त्यानुसार ही गाडी नागपुर जं येथून…
मराठवाड्याच्या कायापालटाचा करण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी सोडला आहे. ४६ हजार कोटींहून अधिकच्या विकास कामांची घोषणा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरातील राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे मराठवाडा नक्कीच कात टाकणार आहे. मराठवाड्याचा कायापालट घडविणारा कार्यक्रम आखण्यात आला आहे. तब्बल ४६ हजार ५७९ कोटी ३४ लाख रुपयांच्या माध्यमातून मराठवाड्याचा विकास करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद महसूल विभागाचे नामकरण छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामकरण धाराशिव केल्याचे जाहीर केले. या…
नांदेड। भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडी व प्रदेश केमिस्ट फार्मासिस्ट प्रकोष्ठच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस तसेच कर्णबधीर सांकेतिक भाषा दिनाचे औचीत्य साधत शनिवार दि २३ सप्टेबर रोजी मगनपुरा भागातील मालपाणी विद्यालयात त्वचारोग निदान, उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आर. आर. मालपाणी मतिमंद व श्रीरामप्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालयाच्या तब्बल १५० दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी व उपचार करण्यात आले आहे. त्वचा रोग निदान व उपचार शिबिराच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुधीर कोकरे तसेच दिपक कोठारी, अशोक गंजेवार, राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉ. लक्ष्मीकांत बजाज, डॉ. अर्चना बजाज, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दिपकसिह रावत, माजी नगरसेवक विनय सगर, समीर तम्मेवार, प्रणव…