नायगाव, रामप्रसाद चन्नावार| पिपरी चिचवड येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत राजेश कुलकर्णी सुजलेगांवकर यांची महाराष्ट्राच्या सहसचिव पदी निवड करण्यात आली.

अखिल भारतीय ब्राम्हण महासघाची राज्यपातळी वरिल बैठक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिचवड येथे संपन्न झाली यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष निखिल लातूरकर महिला अध्यक्षा वैशाली शेखदार राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबा जोशी प्रदेश उपाध्यक्ष पुष्पराज गोवर्धन सरचिटणिस दिलीप कुलकुर्णी प्रवेक्ते संजय सुपेकर यांच्या सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

राजेश कुलकुर्णी सुजलेगांवकर हे गेल्या अनेक वर्षापासून अखिल भारतीय ब्रामहण महासघाच काम करतात नायगाव तालूका अध्यक्ष म्हणून गेली अनेक वर्ष काम केले त्यांनी तालुक्यात समाज संघटना ला उभारी देत सामाजिक चकवळ उभी करत समाजी मोट बंधण्याचे काम केले त्याच्या काळात ब्राम्हण महासघच्या वतीने विविध उपकम तालुक्यात राबविण्यात आले तसेच ते सध्या उमरी तालुका अध्यक्ष महणून काम पहातात त्यांच्या कार्याची दखल घेवून राष्ट्रीय अध्यक्ष गोविद कुलकर्णी प्रदेशअध्यक्षा मोहिनी ताई पत्की यांच्या मार्गदर्श नाखाली प्रदेश कार्यअध्यक्ष निखिल लातूरकर यांच्या आदेशा नुसार राजेश कुलकर्णी यांची अखिल भारतीय ब्राम्हण महासघा च्या प्रदेश सहसिचव पदी निवड करण्यात आली.

त्यांच्या निवडीचे जिल्हा अध्यक्ष विजय जाशी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पांडे महिला जिल्हा अध्यक्षा प्रिती वडव ळ कर युवती जिल्हा अध्यक्ष संपदा कुलकर्णी मराठवाडा अध्यक्ष प्रत्योत कुलकर्णी सुनिल रामदासी जिल्हा उपाध्यक्ष अनत राखे नायगाव तालुका अध्यक्ष गंगा प्रसाद कुलकर्णी शाम कुलकर्णी उमरीचे माजी नगरअध्यक्ष सजय कुलकर्णी संतोष चाटोरीकर प्रणिता जोशी गणेश महाराज अभय कुलकर्णी प्रकाश जोशी अनुराधा कुलकर्णी आदीने त्यांचे अभिनंदन केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version