नांदेड। दिनांक 21 ऑक्टोबर 1959 रोजी हिमालयातील लडाख जवळ असणान्या हॉट स्प्रिंग’ या सोळा हजार फुट उंचावर असणाऱ्या ठिकाणी केंद्रीय राखीव दलाचे जवान गस्त घालत असतांना अचानक चीनी सैन्याकडुन गोळीबार सुरू होवुन त्यांनी केलेल्या अनपेक्षित हल्ल्याला तोंड देतांना दहा जवान धरातीर्थी पडले. तेव्हा पासुन 21 ऑक्टोर हा दिन ‘हुतात्मा दिन’ म्हणून पाळला जातो.
Trending
- Mahur police : माहूर पोलिसांची शहरातील जुगार अड्ड्यावर धाड : नऊ जणांना घेतले ताब्यात
- Arrested : डायल 112 वर दिली खोटी माहिती; मेट येथील तरुणास अटक
- Venerable Bodhidhammo : उपासकानी आष्टशिलाचे पालन करण्याचा प्रयत्न करावा. – पुज्य भंते बोधीधम्मो
- Effective implementation : मारतळा शाळेत नो बॅकबेंचर्स उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी
- Vijaykumar Chittarwad : विजयकुमार चित्तरवाड यांना अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा पुरस्कार
- Victory Day : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजय दिवस साजरा
- Pankajatai munde : पंकजाताई मुंडे यांच्या दीर्घायुष्यासाठी महाआरती रुग्णांना फळे वाटप
- Police Raid Gambling : माहूर तालुक्यातील हडसणी येथे जुगार अड्ड्यावर धाड आठ जणांना पकडले