हिमायतनगर,असद मौलाना। शहरातील फुलेनगर येथील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी शंकर सदाशिव दारवंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.

त्यांच्या मृत्यू पश्चात चार मुलं, दोन मुली, सूना नातु, पनतु असा मोठा परिवार आहे. ते आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते सुभाष दादा दारवंडे, कुमार टेलर, रमेश दारवंडे, आश्रम शाळेचे कर्मचारी बाबुराव दारवंडे, प्राध्यापक संजय दारवंडे यांचे वडील होत. त्यांच्या पार्थिवावर दि. २० शुक्रवारी दुपारी तीन वाजता फुलेनगर येथे त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version