करियरनांदेड

एक दिवशी एन.ई.पी (NEP -2020 ) विद्यार्थी संपर्क अभियान कार्यशाळा संपन्न

हिमायतनगर। हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित एक दिवशी एन.ई.पी (NEP -2020 ) विद्यार्थी संपर्क अभियान कार्यशाळा संपन्न.

हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित एक दिवशी एन.ई.पी-2020 विद्यार्थी संपर्क अभियान (Student Connect Programme) कार्यशाळा आज दिनांक 19/01/2024 रोजी पार पडली. सदरील कार्यशाळेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम तसेच साधन व्यक्ती म्हणून प्रा.प्रवीण सावंत,डॉ.सय्यद जलील, डॉ.गजानन दगडे व महाविद्यालयाचे एन ई पी नोडल ऑफिसर उपस्थित होते. सदरील कार्यशाळेत एज्युकेशन पॉलिसी बद्दल विस्तृत माहिती बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आली.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!