नांदेड

आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘ ज्ञानतीर्थ २०२३’ चे उद्घाटन

नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व दयानंद कला महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘ ज्ञानतीर्थ २०२३’ चे उद्घाटन दि.१५ ऑक्टोबर रोजी झाले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. उद्धव भोसले, उद्घाटक प्रसिद्ध सिने अभिनेत्री व स्वराज्य संभाजी मालिका फेम प्राजक्ता गायकवाड, प्रमुख पाहुणे म्हणून चला हवा येऊ द्या फेम चे भारत गणेशपुरे, विशेष उपस्थिती औसा येथील आमदार अभिमन्यूजी पवार, शिक्षक मतदार संघ आमदार विक्रमजी काळे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी. एन. मोरे, डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ. महादेव गव्हाणे, श्री हणमंत कंधारकर, श्री .नारायण चौधरी, डॉ. संतराम मुंडे, स्वागत अध्यक्ष दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड तसेच सूत्रसंचालन प्राध्यापक विश्वाधर देशमुख यांनी केले.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!