क्राईमनांदेड

तोतया पोलीस बनून लॉटरी लागल्याचे आमीष दाखवून फसवणुक करणारा ताब्यात

नांदेड| जिल्हयात पोलीस असल्याचे व लॉटर लागली आहे असे भासवुन सन 2022 व 2023 साली गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयातील आरोपी चा शोध घेण्यासाठी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांना आरोपीचा शोधण्यासाठी आदेश दिले त्यांनी स्था.गु.शा. येथील पथक नियुक्ती केले.

आज दिनांक 05/11/2023 रोजी श्री जगदीश भंडरवार, पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांनी नांदेड शहरात फरारी व पाहीजे असलेले आरोपी शोध कामी एक पथक रवाना केले होते. सदर पथकातील पोउपनि दत्तात्रय काळे यांना त्यांचे गुप्त बातमीदार यांचे कडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, एक इसम त्याने पोलीस असल्याचे बतवणी करुन व लॉटरी लागल्याचे बतवणी करुन फसवणुक करुन लुटलेले सोने व चांदीचे दागीने विक्री करीता इतवारा बाजारात येत आहे असी खात्रीशीर माहीती मिळाले वरुन पथक नावघाट पुलावर त्याचे पाळतीव थांबले.

तेथे इसम नामे राहुलसिंग मनोजसिंग जोगीया वय 24 वर्षे व्यवसाय बेकार रा. नामपल्ली हैद्राबाद ह.मु. वसरणी ता. जि. नांदेड हा आला त्यास पंचासमक्ष ताब्यात घेवुन विचारपुस केली असता तो माहे 07/2022 मध्ये हादगाव, वजिराबाद येथे पोलीस असल्याचे बसतावणी करुन वयोवृध्दास फसविल्याचे व माहे 07/2023 मुदखेड व माहे 10/23 लिंबगाव मध्ये वयोवृध्दास लॉटरी लागल्याचे बतावणी करुन फसविल्याचे सांगीतले आहे. त्याचे ताब्यात 74 ग्राम सोण्याचे व 70 तोळे चांदी, तिन मोबाईल, एक मो. सा. किमती 6,41,717/- रुपयाचा माल मिळुन आला. सदर आरोपीस पुढील तपास कामी पो.स्टे. लिबंगाव येथे हजर केले आहे. त्याचे सोबत इतर कोणी सहकारी आरोपी आहेत काय तसेच त्यानी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत काय या बाबत तपास चालू आहे.

सदरची कार्यवाही ही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिखक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, श्री जगदीश भंडरवार, पोलीस निरीक्षक स्थागुशा, सपोनि / वाहुळे, सपोनि / पांडुरंग माने, पोउपनि / दत्तात्रय काळे, सचिन सोनवने, पोहेका/गंगाधर कदम, पोहेकॉ संग्राम केंद्रे, पोकों/मारोती मोरे, मोतीराम पवार, रनंधीर राजबन्शी, ज्वालासिंग बावरी, बजरंग बोडके, किशन मुळे, गजानन बयनवाड, चालक पोकॉ/ कलीम शेख यांनी पार पाडली असून सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक सो. यांनी कौतूक केले आहे.

नांदेड जिल्हयात पोलीस असल्याचे व लॉटर लागली आहे असे भासवुन सन 2022 व 2023 साली गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयातील आरोपी चा शोध घेण्यासाठी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांना आरोपीचा शोधण्यासाठी आदेश दिले त्यांनी स्था.गु.शा. येथील पथक नियुक्ती केले.

दिनांक 05/11/2023 रोजी श्री जगदीश भंडरवार, पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांनी नांदेड शहरात फरारी व पाहीजे असलेले आरोपी शोध कामी एक पथक रवाना केले होते. सदर पथकातील पोउपनि दत्तात्रय काळे यांना त्यांचे गुप्त बातमीदार यांचे कडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, एक इसम त्याने पोलीस असल्याचे बतवणी करुन व लॉटरी लागल्याचे बतवणी करुन फसवणुक करुन लुटलेले सोने व चांदीचे दागीने विक्री करीता इतवारा बाजारात येत आहे असी खात्रीशीर माहीती मिळाले वरुन पथक नावघाट पुलावर त्याचे पाळतीव थांबले

तेथे इसम नामे राहुलसिंग मनोजसिंग जोगीया वय 24 वर्षे व्यवसाय बेकार रा. नामपल्ली हैद्राबाद ह.मु. वसरणी ता. जि. नांदेड हा आला त्यास पंचासमक्ष ताब्यात घेवुन विचारपुस केली असता तो माहे 07/2022 मध्ये हादगाव, वजिराबाद येथे पोलीस असल्याचे बसतावणी करुन वयोवृध्दास फसविल्याचे व माहे 07/2023 मुदखेड व माहे 10/23 लिंबगाव मध्ये वयोवृध्दास लॉटरी लागल्याचे बतावणी करुन फसविल्याचे सांगीतले आहे. त्याचे ताब्यात 74 ग्राम सोण्याचे व 70 तोळे चांदी, तिन मोबाईल, एक मो. सा. किमती 6,41,717/- रुपयाचा माल मिळुन आला. सदर आरोपीस पुढील तपास कामी पो.स्टे. लिबंगाव येथे हजर केले आहे. त्याचे सोबत इतर कोणी सहकारी आरोपी आहेत काय तसेच त्यानी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत काय या बाबत तपास चालू आहे.

सदरची कार्यवाही ही श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिखक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, जगदीश भंडरवार, पोलीस निरीक्षक स्थागुशा, सपोनि / वाहुळे, सपोनि / पांडुरंग माने, पोउपनि / दत्तात्रय काळे, सचिन सोनवने, पोहेका/गंगाधर कदम, पोहेकॉ संग्राम केंद्रे, पोकों/मारोती मोरे, मोतीराम पवार, रनंधीर राजबन्शी, ज्वालासिंग बावरी, बजरंग बोडके, किशन मुळे, गजानन बयनवाड, चालक पोकॉ/ कलीम शेख यांनी पार पाडली असून सदर पथकाचे पोलीस अधीक्षक सो. यांनी कौतूक केले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!