बंदाघाट नांदेड ठिकाणी योग पहाट संपन्न; तीन दिवसीय निशुल्क योग शिबिरास उत्कृष्ट प्रतिसाद
नांदेड| शहरात चालत असलेल्या दिवाळी पहाटच्या धरतीवर संगीतमय योग पहाट हा निशुल्क तीन दिवसीय योग शिबिर मागील सहा वर्षापासून बंदाघाट नांदेड ठिकाणी होत असतो. या योग शिबिराचा उद्देश दिवाळीनंतर आपसात प्रत्यक्ष भेट होणे व संगीतमय योग शिबिराचा नांदेड नगरीतील योगसाधकांनी आनंद घेणे होय.
नोव्हेंबर 17, 18 व 19 असे तीन दिवस हे योग शिबिर बंदाघाट ठिकाणी सकाळी 5.30 ते 7.00 दरम्यान संपन्न झाले. या शिबिरास नांदेडकरांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. सीताराम सोनटक्के, अनिल कदम, अरुण गोडसे, जयचंद तत्तापुरे, उर्मिला साजणे, राधाबाई येईलवाड, राम रंगनाणी, सुरेखा घोगरे, अनुसया जाधव, मीनाताई चिलगिरे, शामा मालपाणी, सुनीता डांगे, शशिकलाबाई सुरदुसे आदींनी मधुर आवाजात भावगीत, भक्तीगीत व देशभक्तीगीतांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. यांच्या साजरी करानामुळे सर्व योगसाधकांनी मनमुक्त होऊन योगासनाचा अभ्यास केला. अनिल कामिनवाऱ यांच्या आर्थिक सहकाऱ्यांनी हे शिबिर संपन्न झाले.
व्यंकटराव उतकर यांनी सर्वसाधारकांना शेवटच्या दिवशी महाप्रसाद खिचडी ची सोय केली. नांदेड वाघाळा महानगरपालिका तीन दिवस जागेची स्वच्छता व लाईटची सोय केली. याचा पाठपुरावा आदरणीय दिलीपसिंग सोडी यांनी घेतला. तीन दिवसीय शिबिरास सर्वश्री दत्तात्रय काळे, शिवाजीराव शिंदे, उर्मिलाताई साजने, श्रीमती शुभांगी डावरे, डॉ. नंदिनीताई चौधरी, संगीता जोशी, मंगला धंपलवार, माधवी जोशी, सविता जोशी, सुजाता काटकोंडवार, प्रतिभा पाटील, अश्विनी भातलावंडे, भगवान भातलावंडे, प्रकाश खडकीकर, गिरीश काहाळेकर, ईश्वर शुरूदुसे, देविदास लाटकर, पुरुषोत्तम शुक्ला, लक्ष्मीकांत फुके, माधवराव गंगासागर, चंद्रकांत दासरवार, मधुकर मोरे, संजय देशमुख, कागणे सर, दिगंबर शिंदे, बालाजी वारले, गोविंद पेडगुलवार, पंडित पाटील, नीलकंठ सुगावकर, विजय गुंडाळे, विभावरी देशमुख,चित्रा चिमणे, प्रतीक चिमणे, शिल्पा थोरात, लक्ष्मीबाई वणे, आम्रपाली पाईकराव, अनुसया जाधव, सुहास पाठक, सुनिता डांगे, लता सूर्यवंशी, मिनाक्षी चीलरेगे, देवानंद शिंदे, प्रल्हाद शिंदे, शैलेश पालदेवार, उत्तमराव वट्टमवार, सोपानराव मारकवाड, व्यंकटराव उतकर, राजू शेटे, रामकृष्ण चक्रवार, शिवाजी पेंसलवार, अमित कामतवार, जगन्नाथ येईलवाड, अनिल कदम, राधाबाई येईलवाड, जयचंद्र ततापुरे, सदाशिव बुटले, हरिहर नरवाडे, सतीश कुबडे, उत्तमराव साठे, प्रशांत जगताप, सिंधू क्षीरसागर, कमलबाई साठे, वसंतराव कल्याणकर, गोपाल कासट, माधवराव मोरे, प्रदीप तेललवार, गंगालाल यादव, शशिकलाबाई सुरदुसे, कैलास सुरदुसे, वंदना एकलारे, ज्ञानेश्वर बोखारे, संस्कृती सुरदुसे, विष्णुदास शिंदे, बजरंग घुगे, सचिन घुगे,
अमोल पत्रे, भगवानदास बजाज, रावसाहेब साजणे, मंगाजी महाजन, एकनाथ पाटील इंगोले, शंकरलाल यादव, राजीव यादव, रघुनाथ जाधव, कृष्णा जोशी, महानंदा माळगे, महारुद्र माळगे, प्रभावती हरडकर, मंगला पाटील, शीला येरावार, किशन भवर, गोविंद येरावार, पांडुरंग गादेवार, शितलाबाई सुरदसे, गजानन देशपांडे, शुभम जाधव, सुनंदा बंडे, पद्मावती रहाटकर, दत्ता माकडे, बालाजी घोरपडे, अनिल कदम, सोपान काळे, सतीश कुबडे, रंजना सोनटक्के, ओमकुमार कुरुडे, मारुती कदम, अशोक देशमुख, कृष्णा जोशी, अरुण गोडसे, डॉ. वैजवाडे सुनीता, इंदुमती वडवले, प्रदीप तेललवार, यशोदाबाई शिंदे, राम रंगानाणी आदी सादक उपस्थित होते, तसेच नांदेड-पुणे योगा ऑनलाइन टीमचे 60 ते 70 सादक या शिबिराचा आनंद घेत होते असे अनिल अमृतवार यांनी सांगितले.