लाईफस्टाईल
हदगाव शहरातील उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हाअधिकारी यांची धावती भेट
हदगाव| शहरातील उपजिल्हा रुग्णालयला नादेड जिल्ह्याचे जिल्हाअधिकारी अभिजित राऊत यांनी अचानकपणे काही वेळा पुर्वी सध्याकाळी धावती भेट दिली दिली येथील प्रभारी वैधकीय अधिक्षक डाँ स्वामी यांचे शी त्यांनी उपजिल्हारुग्णालयाच्या कामकाज बाबतीत माहीती घेतल्याचे समजते विशेष म्हणजे या रुग्णालयाच्या लँब विषयी अनेकांनी तक्रारी केल्या होत्या.
याबाबतीत येथील स्थानिक काही सामाजिक व पञकारांनी जिल्हाअधिकारी यांना अवगत केले. या पुर्वी जिल्हा शल्य चिकत्सक सहीत जिल्हाअधिकारी यांचेकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या पण त्यांनी या बाबतीत त्यांनी या रुग्णालयाचे प्रभारी वैधकीय आधिक्षक यांना य बाबतीत सुचना केल्याचे समजते.