नायगाव, रामप्रसाद चन्नावार। छत्रपती संभाजीनगर शिक्षक विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री विक्रम काळे यांनी घुंगराळा येथील श्री म्हाळसाकांत खंडोबा मंदिराचे मनोभावे दर्शन घेतले तसेच घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली..या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गावचे प्र. सरपंच श्री वसंत सुगावे पाटील यांच्या वतीने त्यांचा तसेच लातूर चे प्रा. जाधव सर यांचा देखील शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रामविकास अधिकारी हणमंतराव शिंदे,सेवानिवृत्त ग्रामविस्तार अधिकारी दंडेवाड साहेब, मा. उपसरपंच शेषेराव पा. ढगे, से.स. सो. संचालक संभाजीराव तुरटवाड, शंकरराव यलपलवाड, मा. उपसरपंच शिवाजी पा. ढगे, तंटामुक्ती अध्यक्ष श्यामसुंदर पा. ढगे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष माधवराव पा. ढगे, से.स. सो. चेअरमन श्यामराव यमलवाड, से.स. सो. व्हाईस चेअरमन चंद्रप्रकाश पा. ढगे, बाबू गुरुजी ढगे, गंगाधर पा. ढगे, सुभाष सावकार पतेवार, बालाजी गुरुजी बासटवार, माधव गुरुजी यनकफळे, से.स. सो. संचालक गणेश गिरी महाराज, ज्ञानेश्वर पा. मरवाळे, माधवराव जलदेवार, मूरहरी तुरटवाड, राम पा. सुगावे, राजेश कोंडे, शंकर यमलवाड, संतोष पांचाळ, खंडेश्वर पा. ढगे, राजेश आलगटलेवार, पंढरीनाथ संदपणवार, रामचंद्र पा. ढगे, योगेश पा. ढगे, उमेश पा. कदम आदी उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version