सिडकोमंडळात भाजपाच्या तीन विधानसभा विजयाचा जल्लोष साजरा

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
1 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नवीन नांदेड| भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वातमध्यप्रदेश,राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यात भव्य दिव्य असा विजय प्राप्त होताच सिडको मंडळात मंडळाध्यक्ष सचिन रावका यांच्या नेतृत्वात ढोल ताशा वाजवत, फटाके वाजवून व मिठाई वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला.

वरील राज्यातील निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर सिडको नवीन नांदेड भागात फटाक्यांची आतिषबाजी,मिठाई वाटप करून जयघोष करण्यात आला, यावेळी ओ.बी.सी मोर्चा प्रदेश सचिव संतोष वर्मा,जिल्हाउपाध्यक्ष सिद्धार्थ धूतराज, धीरज स्वामी,राजन जोजारे, महेंद्र तरटे, सौ.विजयाताई गोडघासे, नवनाथ कांबळे, ललिताताई डेरनासे, वैजनाथ मोरलवार, विजय गोगदरे, गोविंदमामा शिंदे,भुजंग मोरे, विठ्ठल घाटे,चंद्रकांत बंडेवार, प्रभूराज मठपती,ओमप्रकाश शिरेवार, खुशालराव डाकोरे, विलास बंडेवार, देवीदास कुलकर्णी, विशाल लोखंडे, यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!