नांदेडसोशल वर्क

जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान

नायगाव, रामप्रसाद चन्नावार। जागतिक महिला दिनानिमित्त व महाशिवरात्री दिनानिमित्त शुर पराक्रमी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून.दि. ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

नायगांव तालुक्यातील धुप्पा येथील भारतीय जनता पार्टीचे नायगाव तालुका सरचिटणीस तथा नांदेड जिल्हा दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य अवकाश पाटील धुप्पेकर यांच्या वतीने महिला दिनानिमित्त महीलाचा सन्मान करण्यात आला व त्या अनुषंगाने गावातील वंचित राहिलेल्या महिलांना “प्रधानमंत्री” उज्वला गॅस योजना मोफत घरपोच क्लेशन 13 तेरा महिलांना वाटप करण्यात आले.

यावेळी शंगुन इंडियंन गॅस एजन्सी चे मॅनेजर विष्णू पा. पांढरे., कल्याण पाटील व सरपंच प्रतिनिधी जळशिंगराव पाटील. गंगाधर पाटील, खुशाल पाटील, अशोक डुकरे, तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी पालंगे, शिवकांत कंधारे,माधव दरेगाये, उत्तमराव पाटील, गंगाधर व्होनशेट्टे, नागेश जेलेवाड,जमनाजी पाटील, योगेश गिरबनवाड, दिगांबर बनसोडे, अनिल जांभळे, उपस्थित होते.

यावेळी कोमल भोगुलवाड, संगीता व्होनशेट्टे, शकुंतला व्होनशेट्टे, सारिका व्होनशेट्टे, तस्लीम पठाण, स्नेहलता बनसोडे, धम्मज्योती सोनकांबळे , संगीता बनसोडे , शीला भुरे, दैवशाला हाळे, राजाबाई जाधव, अनुसया पतके ,या महिलांना मोफत गॅस वाटप करण्यात आले यावेळी सर्व उपस्थित महिला भगिनींचे व गावातील उपस्थित नागरिकांचे आभार अवकाश पाटील यांनी मानले.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!