धर्म-अध्यात्म

श्री शनि मंदिर व श्री संकट मोचन हनुमान मंदिर हडको येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन

नवीन नांदेड। श्री शनि मंदिर देव व श्री संकट मोचन हनुमान मंदिर देवस्थान, इंदिरा गांधी गृहनिमार्ण सोसायटी, हडको नांदेड येथे…

राम जन्मोत्सव निमित्ताने बाल कलाकारांनी राम लक्ष्मण सिता यांच्यी वेषभूषा साकारली

नवीन नांदेड। श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने हडको येथील श्रीराम मंदिरात बाल कलाकारांनी राम लक्ष्मण सिता यांच्या विविध भूमिका सादर केल्या यावेळी…

राम नामाच्या गजराने दुमदुमली औदुंबर नगरी, महाकाल आघोरी पथकने वेधले उमरखेडकरांचे लक्ष

उमरखेड,अरविंद ओझलवार। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम नवमी निमित्त उमरखेड शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती या शोभायात्रेत श्रीराम मित्र मंडळ…

नांदेडमध्ये पतंजली योग परिवारातर्फे श्रीरामनवमी उत्साहात साजरी

नांदेड। चेत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात नवमी या दिवशी श्रीराम लल्लाचा जन्म झाला होता, म्हणून त्या दिवशी श्रीराम नवमी उत्सव साजरा…

- Advertisement -
Ad image
error: Content is protected !!