otherwise farmers are warned to take the agitation
-
कृषी
मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी हिमायतनगर नगरपंचायत ने कोंडवाडा उभारून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा
हिमायतनगर,परमेश्वर काळे। शेतकरी व्यापारी नागरिकांना त्रस्त करणाऱ्या मोकाट जनावरावर आळा घालण्यासाठी कोंडवाडा उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन…
Read More »