नांदेड

फुग्यांनी सजविलेल्या गाडीतून छत्रपती शिवाजी विघालय हडकोची मिरवणूक

नवीन नांदेडl श्री छत्रपती शिवाजी विद्यालय हडको नवीन नांदेड येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची फुग्यांनी गाडी सजवून सिडको परिसरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकी नंतर शाळेत विद्यार्थ्यांनी सरस्वतीच्या पावलांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

१५ जुन रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तकांचे वाटप करण्यात आले ,या वेळी संस्थेचे अध्यक्ष राजेशजी महागावे ,संस्थेच्या सचिव सौ सारिका महागावे व शाळेचे मुख्याध्यापक बी.बी बिरादार सहशिक्षक व्ही .व्ही.महागावे, बि.डी .पवार जी.बी .मजरे, एस. एस. पांडागळे ,एस बी नांगरे,एस डब्ल्यू ढवळे , श्रीमती मिरकुटे यु आर, एस.वी.टेंगेटोल, भोसले , डांगे ,आनंद निरडे, लिपिक व्ही.व्ही .मगर यांच्या सह पालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!