
हिमायतनगर| हिमायतनगर शहरातील पळसपूर रोडवर असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात २६ जानेवारी रोजी ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी तिरंगा धौजारोहण भगत मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी डावरे सर, वाळके सर, गुंडाळे सर, ननावरे सर, अन्नमवार सर, विध्यार्थी विदयार्थिनी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्तित होते.
