Collector Abhijit Raut
-
क्रीडा
क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून दिव्यांगांना आत्मविश्वास – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड| दिव्यांगांचा सर्वांगीण विकास व्हावा, अभ्यासासोबत त्यांच्यातील इतर कला गुण जोपासले जावेत यासाठी दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत. या…
Read More » -
नांदेड
महासंस्कृती महोत्सवाला लोकाभिमूखतेची जोड देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड| महासंस्कृती महोत्सव हा एकात्मता, सामाजिक सौहार्द यासह आपल्या जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कला संस्कृतीच्या संवर्धनासाठी एक महत्त्वाचा महोत्सव आहे. हा…
Read More » -
करियर
युवकांनो शिक्षणासह स्वयंरोजगाराकडे वळा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड| सेवा क्षेत्राशी निगडीत मोठ्याप्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत. या संधीला साध्यात रूपांतर करण्यासाठी प्रत्येक युवकांनी पुढे आले पाहिजे. यात…
Read More » -
नांदेड
हक्काच्या लाभासाठी विश्वासाने पुढे या – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड| दिव्यांगावर मात करुन आत्मविश्वासाने उभे राहण्याची जिद्द सर्वच दिव्यांग व्यक्ती करतात. दिव्यांगांनाही विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र विभाग…
Read More » -
नांदेड
डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालयातील स्वच्छता व सुरक्षिततेबाबत तडजोड नाही – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाने आजवर अलीकडच्या काही घटना वगळून आरोग्याच्या क्षेत्रात एक मोठी मजल गाठलेली…
Read More » -
नांदेड
कुष्ठरोग व क्षयरोग तपासणीसाठी आरोग्य पथक पोहोचणार घरोघरी – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड, अनिल मादसवार| समाजात नजरेत न आलेल्या क्षयरोग व कुष्ठरोग याचा प्रसार होवू नये यासाठी वेळीच उपचार महत्वाचा असतो. समाजात…
Read More » -
नांदेड
राष्ट्रीय पोषण कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड| देश कुपोषणमुक्त करण्याच्या निर्धाराने केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पोषण कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याने उत्कृष्ट…
Read More » -
क्रीडा
जिल्हा युवा महोत्सवात अधिकाधिक युवकांच्या सहभागासाठी सूक्ष्म नियोजन आवश्यक – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड,अनिल मादसवार| युवकांच्या सर्वागिण विकासासाठी व त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने युवा महोत्सवाचे 21 ते 24 नोव्हेंबर…
Read More »