नांदेड

असरजन मामा चौक येथे फराळ वाटप..

नवीन नांदेड l आषाढी एकादशीचा निमित्ताने असरजन येथील मामाचौक येथे आयोजक मारोतराव ऊतमराव वैध,भुजंगराव पाटील धुमाळ,प्रभु पाटील धुमाळ,बालाजी पाटील कळकेकर यांच्या आषाढी एकादशी निमित्ताने फराळ वाटप व भजनी मंडळ गाढेगाव यांच्या वतीने भजन संगीत आयोजन करण्यात आले होते.

असरजन मामा चौक येथे १७ जुलै आषाढी एकादशीच्या निमित्ताने फराळ व केळी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, माजी नगरसेवक राजु पाटील काळे,संजय पाटील घोगरे, मारोती धुमाळ,चंद्रकांत पाटील काळे,यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.या आयोजित भजन संगीत व फराळ केळीचा लाभ परिसरातील शेकडो भाविक भक्तांसह परिसरातील अनेक महिला नागरीक युवक यांनी घेतला.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!