नांदेडलाईफस्टाईल
सरसम येथिल राजाराम पसलवाड यांच निधन

हिमायतनगर। तालुक्यातील मौजे सरसम बु येथिल राजाराम पोष्ट्टी पसलवाड यांच वयाच्या ९५ व्या वर्षी दि. ५ शुक्रवारी सायंकाळी ४:१५ वाजता वृध्दापकाळान निधन झाल.
त्यांच्या पश्चात चार मुली, दोन मुले, जावई, नातु, पंतु असा मोठा परीवार आहे. त्यांचेवर सरसम येथिल त्यांचे शेतात दि. ६:०० शनिवारी दुपारी १:०० वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. ते साईनाथ पसलवाड , सदानंद पसलवाड यांचे वडील होत.
