करियरनांदेड

महाराष्ट्रातील चार पोलीस अधिका-यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 18 पोलिस जवानांना शौर्य पदके, 40 पोलीस जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक, गृहरक्षक व नागरी संरक्षणासाठी 7 तर सुधारात्मक सेवेसाठी 9 पदके जाहीर

नवी दिल्ली| 75व्या प्रजासत्ताक दिन – 2024 निमित्त, पोलीसअग्निशमन सेवागृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दल आणि सुधार सेवेतील  एकूण 1132 कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. या यादीमध्ये महाराष्ट्रातील चार पोलीस अधिका-यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 18 पोलिस अधिका-यांना शौर्य पदके आणि गुणवत्ता सेवेअंतर्गत 40 पदके पोलीस सेवेसाठी, सहा पदके अग्निशमन सेवेसाठी, सात पदके गृहरक्षक आणि नागरी संरक्षण तर सुधारात्मक सेवेसाठी नऊ कारागृह अधिका-यांना पदके देऊन गौरविण्यात येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस पदकांची यादी जाहीर झाली. यात महाराष्ट्रातील एकूण 78 पोलिस अधिका-यांना तर सहा अग्निशमन विभागातील सहा अधिका-यांना उत्कृष्ट सेवेसाठी पदक जाहीर झाला आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या यादीत चार श्रेणींमध्ये पुरस्काराची घोषणा झाली आहे. यात, दोन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना प्रतिष्ठित सेवेकरिता ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ (पीएमजी), 275 पोलीस अधिका-यांना ‘पोलीस शौर्य पदक’ (जीएम) तर विशिष्ट सेवेकरिता 102 ‘राष्ट्रपती पदक’  (पीएसएम) तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 753 पदके जाहीर झाली असून, यामध्ये महाराष्ट्र राज्याला एकूण 84 पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये सहा अग्निशमन सेवेसाठी सहा पदकांचाही समावेश आहे.

यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या पदकांच्या नुकत्याच झालेल्या पुनर्रचनेनंतरप्रजासत्ताक दिन 2024 निमित्त पोलीसअग्निशमन सेवागृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवा यांच्या एकूण 1132 कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके प्रदान करण्यात आली आहेत. विविध पदकांचा सन्मान करण्यासाठीची  संपूर्ण पदक व्यवस्था  तर्कसंगत करण्यासह त्यात  परिवर्तन करण्याच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने अनेक पावले उचलली असल्याने, या अनुषंगाने , सोळा शौर्य/सेवा पदके (पोलीसअग्निशमन सेवागृहरक्षक दल  आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेसाठी) तर्कसंगत करण्यात आली असून  चार पदकांमध्ये राष्ट्रपतींचे शौर्य पदक (PMG) शौर्य पदक (GM), विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM) आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM) या श्रेणींमध्ये विलीन करण्यात आली  आहेत.

 

पदक प्राप्त महाराष्ट्रातील अधिका-यांची यादी पुढील प्रमाणे:

प्रजासत्ताक दिनानिमित्त शौर्य पदक (GM) पुरस्कारासाठी पुरस्‍कारार्थींची यादी- 2024

1.      श्री संकेत सतीश गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी.

2.      श्री कमलेश निखेल नैताम, नाईक पोलीस हवालदार

3.      श्री शंकर पोचम बचलवार,नाईक पोलीस हवालदार

4.    श्री मुन्शी मासा मडावी ,नाईक पोलीस हवालदार

5.     श्री सूरज देविदास चौधरी ,पोलीस हवालदार

6.      श्री सोमय विनायक मुंडेभारतीय पोलीस सेवा (IPS) अतिरिक्त पोलिस अधीक्षक (SP)

7.     श्री मोहन लच्छू उसेंडी, हेडकॉन्सटेबल

8.     श्री देवेंद्र पुरुषोत्तम आत्राम,नाईक पोलीस हवालदार

9.      श्री संजय वट्टे वाचामी ,नाईक पोलीस हवालदार

10.  श्री विनोद मोतीराम मडावी ,नाईक पोलीस हवालदार  

11.  श्री गुरुदेव महारुराम धुर्वे ,नाईक पोलीस हवालदार

12.  श्री दुर्गेश देविदास मेश्राम, नाईक पोलीस हवालदार

13.  श्री हिराजी पितांबर नेवारे, पोलीस हवालदार

14.श्री ज्योतिराम बापू वेलाडी, पोलीस हवालदार

15. श्री माधव कोरके मडावी, नाईक पोलीस हवालदार  

16.  श्री जीवन बुधाजी नरोटे,नाईक पोलीस हवालदार  

17. श्री विजय बाबुराव वड्डेटवार, पोलीस हवालदार  

18. श्री कैलास श्रावण गेडाम,पोलीस हवालदार

 

विशिष्ट सेवा (PSM) प्रजासत्ताक दिन 2024 साठी राष्ट्रपती पदक

1.      श्री निकेत रमेशकुमार कौशिकअतिरिक्त पोलीस महासंचालक.

2.      श्री मधुकर श्योगोविंद पांडेपोलिस आयुक्तमीरा भाईंदर वसई विरार.

3.      श्री दिलीप रघुनाथ सावंतविशेष पोलीस महानिरीक्षक .

4.    श्री मधुकर शिवाजी कडपोलीस निरीक्षक.

                             

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM)  पोलीस सेवा

1.      श्री सत्य नारायण इंद्रजराम चौधरीसह पोलीस आयुक्त (L&O).

2.      श्री संजय भीमराव पाटीलअतिरिक्त पोलीस आयुक्त.

3.      श्री दिपक श्रीमंत निकमसहाय्यक पोलीस आयुक्त.

4.    श्रीमती राधिका सुनील फडकेपोलीस उपअधीक्षक (गृह).

5.     श्री प्रदीप रामचंद्र वारंगपोलीस निरीक्षक.

6.      श्री सुनील रामदास लाहिगुडेपोलीस उपअधीक्षक.

7.     श्री विजयकुमार नरसिंगराव ठाकूरवाडउपविभागीय पोलीस अधिकारी .

8.     श्री माणिक विठ्ठलराव बेद्रेपोलीस निरीक्षक.

9.      श्री योगेश मारुती चव्हाणपोलीस निरीक्षक.

10.  श्री संजय राजाराम मोहितेपोलीस निरीक्षक.

11.  श्री सुरेश दिनकर कदमपोलीस निरीक्षक.

12.  श्री रणवीर प्रकाश बायसपोलीस निरीक्षक.

13.  श्री वसंतराव दादासो बाबरपोलीस निरीक्षक.

14.श्री. जयंत वासुदेवराव राऊतपोलीस निरीक्षक.

15. श्री महेशकुमार नवलसिंग ठाकूरपोलीस निरीक्षक.

16.  श्री सुनील भिवाजी दोरगेपोलीस निरीक्षक.

17. श्री सचिन राजाराम गावसपोलीस निरीक्षक.

18. श्री मिलिंद यशवंत बुचकेपोलीस बिनतारी निरिक्षक.

19.  श्री सुशीलकुमार सुरेशराव झोडगेकरपोलीस उपनिरीक्षक.

20. श्री हरिश्चंद्र विठोबा जगदाळेपोलीस उपनिरीक्षक.

21.  श्री सुहास सखाराम मिसाळपोलीस उपनिरीक्षक.

22. श्री किशोर शांताराम नलावडेपोलीस उपनिरीक्षक.

23. श्री विनय राजाराम देवरेसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.

24.  श्री राजेंद्र श्रीरंग शिरतोडेउपविभागीय पोलीस अधिकारी.

25. श्री उत्तम राजाराम सोनवणेपोलीस उपनिरीक्षक.

26. श्री किशोर राजाराम सुर्वेपोलीस निरीक्षक.

27.श्री प्रकाश महादेव परबपोलीस उपनिरीक्षक.

28. श्री सदाशिव आत्माराम साटमपोलीस उपनिरीक्षक.

29. श्री अशोक लक्ष्मण काकडसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.

30. श्री प्रमोद रामभाऊ आहेरसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.

31.  श्री राजेंद्रभाऊ घाडीगावकरसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.

32. श्री दिलीप शिवाजी तडाखेपोलीस निरीक्षक.

33. श्री नंदू रामभाऊ उगलेसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.

34. श्री नितीन विश्वनाथ संधानपोलीस हेड कॉन्स्टेबल.

35. श्री संदिप अर्जुन हिवाळकरसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.

36. श्री सुनील हिंदुराव देटकेसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.

37.श्री शाबासखान दिलावरखान पठाणसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.

38. श्रीमती सीमा अप्पा डोंगरीटोटमहिला  हेड  कॉन्स्टेबल.

39. श्री विजय भास्कर पाटीलपोलीस हेड कॉन्स्टेबल.

40.  श्री देवाजी कोट्टूजी कोवासेसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.

 

अग्निशमन सेवा

1. श्री अनिल वसंत परबउपमुख्य अग्निशमन अधिकारी.

2.श्री हरिश्चंद्र रघु शेट्टीउपमुख्य अग्निशमन अधिकारी.

3.श्री देवेंद्र शिवाजी पाटीलविभागीय अग्निशमन अधिकारी .

4.श्री. राजाराम निवृत्ती कुदळेउप अधिकारी.

5.श्री किशोर जयराम म्हात्रेलीडिंग फायरमनमहाराष्ट्र.

6.श्री मुरलीधर अनाजी आंधळेलीडिंग फायरमनमहाराष्ट्र.

 

गृहरक्षक आणि नागरी संरक्षण

1.डॉ. रश्मी प्रकाशचंद्र करंदीकरवरिष्ठ कर्मचारी अधिकारी (प्रशासन आणि धोरण)

2.श्री संजय यशवंत जाधवनागरी संरक्षण अतिरिक्त नियंत्रकबृहन्मुंबई

3.श्रीमती राजेश्वरी गंगाधर कोरीकमांडंटवरिष्ठ कर्मचारी अधिकारी (प्रशिक्षण)

4.श्री रवींद्र प्रभाकर चरडेप्लाटून कमांडर

5.श्री अरुण तेजराव परिहरकेंद्र कमांडर

6.श्री अमित शंकरराव तिमांडेहोम गार्ड सार्जंट

7.श्री योगेश एकनाथ जाधवहोम गार्ड

 

सुधारात्मक सेवा

1. श्री रुक्माजी भुमन्ना नरोडजेलर ग्रुप I

2. श्री सुनील यशवंत पाटीलजेलर ग्रुप I

3. श्री नामदेव संभाजी भोसलेहवालदार

4. श्री संतोष रामनाथ जगदाळेहवालदार

5. श्री नवनाथ सोपान भोसलेहवालदार

6. श्री बळीराम पर्वत पाटीलसुभेदार

7. श्री सतीश बापूराव गुंगेसुभेदार

8. श्री सूर्यकांत पांडुरंग पाटीलहवालदार

9. श्री विठ्ठल श्रीराम उगलेहवालदार

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!