मनमथ माऊलीच्या जयघोषाने नायगाव दुमदुमले

नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव ते कपिलधार पायी दिंडी यात्रेत ३०० भक्तांनी सहभाग घेतला . शिवभक्त येलुरकर महाराज यांच्या नेतृत्वात दर वर्षी प्रमाणे याही वर्षी मांर्कडेश्वर मंदिर येथून मन्मथ माऊलीच्या जयघोषात टाळकरी भजनी मंडळी विनाकरी पकवाजवादक गायक , महिला भजनी मंडळ 180 पुरुष व 160 महिला भक्ततांनी सात दिवसाच्या पायी दिंडी यात्रेत दि 26 नोव्हेंबर रोजी मनथ माऊली संजीवन समाधी दर्शन सोहळा संपन्न होणार आहे .
शिवभक्त विरभद्रश्वर महाराज येलुरकर यांच्या पुढाकारातून वर्ष 26 पासून अखंड पदयात्रा निघत असते .पदयात्रेला पाठवणी साठी नायगांव येथील नेताजी सुभाषचंद्रबोस चौकात भगवान पाटील लंगडापूरे ( आडत व्यापारी असो . अध्यक्ष मा .सरपंच मित्रमंडळांच्या वतीने गुरुमाऊली यांचे स्वागत करून पदयात्रेला शुभेच्छा देण्यात आल्या . या प्रसंगी मा . बाबूरावजी लंगडापूरे माजी जि प सदस्य , अॅड नारायणराव लंगडापूरे, विठ्ठलराव कत्ते , प्रकाश केरुरे , बालाजी बमनपले, सतीश केरुरे , विकास भुरे, चंद्रकांत अमलापूरे,
चोरटयांनी केले भक्तांच्या बंद घराला लक्ष गजानन नगर येथील घटना चार घरे फोडली , चंद्रकांत अमलापूरे पदयात्रेत आहेत , श्याम कुलकणी सर , मारोती सुपारे , जाधव यांच्या घरांत प्रवेश करून सर्व नाशधूष केली, घरातील साहित्य कपाट फोडून फरार झाले.
