नांदेडराजकिय

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी गजानन चव्हाण यांची नियुक्ती

नांदेड़| माजी जिल्हापरिषद सदस्य तथा शेतकरी नेते गजानन चव्हाण यांच्यी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्ती पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष हरिहर भोसिकर व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये २८ जानेवारी देण्यात आले असून या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.

नांदेड राष्ट्रवादी पक्ष कार्यालय येथे पक्षश्रेष्ठि यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष हरिहार भोसिकर यांनी जिल्हा कार्यकारिणी ची निवड करण्यात आली असून यात माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शेतकरी नेते यांच्यी जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, यावेळी डॉ वरपडे, जाभंळीकर, देवराव टिपरसे, यांचा सह पदाधिकारी यांच्यी उपस्थिती होती या निवडीबदल मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे. निवडीनंतर गजानन चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या पक्षाशी ताकद वाढवण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हात बळकट करण्यासाठी व जेष्ठनेते तथा माजीमंत्री कमल किशोर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सक्रिय झालो असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!