करियरनांदेड

गौरव गुणवंत व गुणवत्ता प्राप्त ऐश्वर्या मुंडकरचा

बिलोली| संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळीचे चेअरमन श्री प्रमोद देशमुख यांच्या हस्ते आणि बिलोली तालुका शिक्षक सेनेचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत कुमारी ऐश्वर्या मुंडकर या गुणवंत व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनीचा गौरव करण्यात आला.

बिलोली येथील ऐश्वर्या गोविंदराव मुंडकर या मुंबई येथे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रातील ख्याती प्राप्त शिक्षण संस्था, संस्कृती संवर्धन मंडळ चे प्रमुख तथा चेअरमन प्रमोद देशमुख यांच्या हस्ते आणि शिक्षक सेनेचे तालुकाप्रमुख बालाजीराव गेंदेवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत आणि गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. यावेळी शिक्षक सेनेचे शिवराज गागीलगे आणि ज्येष्ठ शिक्षक श्री कसलोढ आदी उपस्थित होते..

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!