नांदेडलाईफस्टाईल
गंगाबाई आंबटवार यांचे निधन
नांदेड| कंधार तालुक्यातील मौ. आलेगाव येथील गंगाबाई गणपती आंबटवार यांचे 102 व्या वर्षी रविवार, दि. 17 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास निधन झाले आहे.
त्यांच्या पार्थिवावर सोमवार, दि. 18 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता आलेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुली, नातवंडे असा परिवार असून बळीरामपूरचे माजी सरपंच तथा लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक नागोराव आंबटवार यांच्या त्या आजी होत.