लाईफस्टाईल

जेष्ठ महिला चागोनाबाई माधव भवरे यांचे निधन

हिमायततनगर| सिरंजनी येथील जेष्ठ महिला चांगोनाबाई माधव भवरे वय ८३ वर्षे रा सिरंजनी यांचे आज दि.१०.११. २०२३ रोज शुक्रवार सायंकाळी ५ वाजता वृद्धापकाळाने त्यांच निधन झाल्या आहे.

त्यांच्या वर अत्यं संस्कार दि.११.११.२०२३ रोज शनिवार मौजे सीरंजनी येथील बोध्द समशान भुमी येथे अत्यंसंस्कार सकाळी १० वाजता या वेळेत करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात जावई ,एक मुलगा , दोन नीती, असा परिवार आहे .ते किसन वाघमारे त्यांच्या सासू होत्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!