लाईफस्टाईल

सकल मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यंत भायेगाव गावामध्ये सर्व राजकीय पक्षाच्या पुढा-यांना प्रवेशबंदी

नवीन नांदेड। नांदेड तालुक्यातील भायेगाव येथे सकल मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यंत गावामध्ये सर्व राजकीय पक्षाचा पुढा -यांना गावबंदी करण्यात आली…

जाचक वाढीव पाणीकर, अकृषिक कर रद्द करा; नागरिकांचे महानगरपालिकेपुढे धरणे आंदोलन

नांदेड| नांदेड वाघाळा महानगरपालिका अंतर्गत येणार्‍या प्रभाग क्रमांक चारमधील नागरिकांनी आज सामाजिक कार्यकर्ते दीपक कसबे व सोपान मारकवांड यांच्या नेतृत्वात…

भंगी ऐवजी रुखी किंवा बाल्मिकी शब्दाचा वापर करण्याबाबत शासनाचे निर्देश

नांदेड| अनुसूचित जातीच्या यादीमध्ये अनुक्रमांक 12 वर भंगी या जातीचा समावेश आहे. त्या जातीची तत्सम जात म्हणून रुखी किंवा बाल्मिकी…

उम्रज येथे राष्ट्रीय कृषी, नार्बाड व सगरोळी यांच्या तर्फे आयोजीत मोफत आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उस्माननगर। राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या माध्यमातून कंधार तालुक्यातील उमरज येथे एकात्मिक…

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेत किनवट तालुक्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न – मिनल करनवाल

नांदेड| केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेत किनवट तालुक्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या…

एकीमधूनच गावाचा उत्कर्ष होतो, हे हाडोळी गावाने दाखवून दिले

नांदेड| एकीमधूनच गावाचा उत्कर्ष होतो, हे हाडोळी गावाने दाखवून दिले आहे. श्रमदानातून या गावाने समृद्धी साधली आहे तसेच लोकसहभागातून विकासाकडे…

- Advertisement -
Ad image
error: Content is protected !!