भोकर। येथील गणेश बालाजी लांडगे यांची वयाच्या२१ वर्षी हैद्राबाद येथे प्रशिक्षण देण्यात आले, देशसेवा करण्याची संधी मिळाली ते इंडियन आर्मी पदी निवड झाल्यानंतर पहिल्या दा आपल्या मुळगावी आल्यानंतर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये फटाके फोडून व हार घालून सत्कार करण्यात आला.
त्या नंतर देशमुख गल्ली येथे समाज बांधव व मित्रपरिवायाच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न झाला त्या वेळी माधव नेमाडे,रामेश्वर लांडगे,प्रभु लांडगे,रमेश लांडगे, बालाजी लांडगे, अनिल लांडगे, शंकर लांडगे, रवी लांडगे, सोपानराव देशमुख, भगवानराव देशमुख, कैलासराव देशमुख, सुधाकर देशमुख, पंडित देशमुख, दिंगाबर कांबळे, बाळू गोत्रे,गोविंद गोत्रे,साजिद भाई,जाविद भाई,बालाजी पांचाळ, सेवा समर्पण परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला त्या वेळी दिंगाबर देशमुख, माधव वडगावकर,मनोजसिंह चौव्हाण,किरण देशमुख, अमोल देशमुख, गणेश लक्षटवार, प्रगेश देशमुख,साई चौव्हाण, अंकुश हामंद, आकाश लांडगे, दिपक लांडगे, रितेश लांडगे, विशाल लांडगे, उमाकांत लोणारे,चंद्रकांत लोणारे, सुरुशे लोणारे, दत्ता भारस्कर, यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून संतोष मनमंदे यांनी आभार मानले.