करियरनांदेड

राजनंदिनी मारोती कवडेची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या संघात आंतर विद्यापीठ महिला खो खो क्रीडा स्पर्धासाठी निवड

हिमायतनगर। हु.ज.पा महाविदयालयातील कला शाखेतील विद्यार्थिनी राजनंदिनी मारोती कवडेची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या संघात आंतर विद्यापीठ महिला खो खो क्रीडा स्पर्धा ( अवदास प्रताप सिंह विद्यापीठ रेवा मध्य प्रदेश ) मध्ये निवड झाली आहे.

मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय सूर्यकांता ताई पाटील यांच्याकडून डॉ. दिलीप माने आणि विद्यार्थिनी राजनंदिनी मारोती कवडे यांचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या संघात आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा खो खो महिला यांची अवदास प्रताप सिंह विद्यापीठ रेवा ( मध्य प्रदेश ) मध्ये दिनांक 24/01/2024 ते 27/01/2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये तिची निवड झाल्याबद्दल मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन…
त्याचप्रमाणे मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय कुलकर्णी साहेब यांच्याकडून विद्यार्थिनी राजनंदिनी मारोती कवडे यांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन.

त्याचप्रमाणे आदरणीय प्राचार्य डॉ.उज्वला सदावर्त मॅडम यांच्या कडून क्रिडा संचालक डॉ. दिलीप माने आणि विद्यार्थिनी राजनंदिनी मारोती कवडे व क्रिडा समिती श्री.सांवत सर , डॉ. पवार सर, श्री बोंबले राजू ( ग्रंथपाल ),डॉ. सय्यद जलील सर , डॉ.शेख शेहनाज मॅडम, यांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन… व विद्यार्थिनी राजनंदिनी मारोती कवडे यांचे पुढील खेळासाठी खूप खूप शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!