वंजारवाडी येथील 17 वर्षांचा मुलीवर 40 वर्ष असलेल्या व्यक्तीने केला बलात्कार दोन दिवसापासून मुलगी दवाखान्यात ऍडमिट आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
2 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे वंजारवाडी तालुका नायगाव येथील आरोपी योगेश भीमराव कोंडेवाड वय वर्ष 40 राहणार वंजारवाडी या आरोपीने शेजारीच असलेल्या 17 वर्षे वय असलेल्या मुलीचा घरी एकटी पाहून मुलेचे आई व भाऊ नायगावला गेले असता मागच्या दाराने येऊन सदर मुलीस अत्याचार ,बलात्कार करण्यात आला सदर मुलगी हे 17 वर्षे अल्पवयीन असून अपंगही आहे . सदर मुलगी अपंग आहे. ही माहीत असूनही तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार करण्यात आला .आरोपी योगेश भीमराव कोंडेवाड यास कुंटुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

योगेश कोंडेवाड हा वंजारवाडी येथील पीडित मुलीच्या शेजारी राहतो व त्यांचे शेती वाटाने करतो त्यामुळे येजा करताना ओळख होती व सर्व घरच्यांच्या मंडळींना माहिती होते असे, फिर्यादीचे आई व भाऊ यांनी माहिती दिली. मुलगीचे आई,भाऊ नायगाव येथे बाजारासाठी गेले असता दिनांक 09/ 11/ 2023 रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास एकटी पाहून आरोपीने घरात मागच्या दाराने येऊन घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंगी केला.

सदर पीडित मुलगी आई आल्यावर सांगल्यानंतर अति त्रास होऊन रक्तस्राव झाल्यामुळे पीडित मुलीला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले .असून तिची प्रकृती चांगले असल्याचे पोलिसांकडून माहिती मिळाली आहे .सदर आरोपी योगेश कोंडेवाड यांच्या विरुद्ध कुंटूर पोलीस ठाण्यात यांनी फिर्याद दिल्यानंतर 376 (2) ( एल ) 452 भादवी 4.6.बाल लैंगिक शोषण अत्याचार अंतर्गत व अपंग मुलगी असल्याने अपंग अत्याचार कलम 92 ( ड ) अपंग अधिनियमनुसार दि.10-11-2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे हे करीत आहेत.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!