कृषीनांदेड

तुप्पा ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत प्रधान मंत्री किसान योजना अंतर्गत १००/ टक्के लाभार्थी यांना सहाय्य केल्या बदल सत्कार

नवीन नांदेड। ग्रामपंचायत कार्यालय तुप्पा तालुका जिल्हा नांदेड यांच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे एकूण लाभार्थी 186 यांच्ये शंभर टक्के काम पूर्ण केल्याबद्दल ग्रामसेवक, कृषी सहाय्यक पोस्ट मास्टर,सेतुसुविधा केद्र चालक यांच्या सरपंच सौ. यन्नावार व गावातील आजी माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ४ जानेवारी २४ रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

तुप्पा ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत १८६ लाभार्थी त्यापैकी ईकेवायसी 108,पोस्ट ऑफिस मध्ये खाते 70,मयत 3 ईकेवायसी व्हेरिफिकेशन न झालेली डिलीट 5 असे एकूण 186 लाभार्थ्याचे काम 100% टक्के पूर्ण केल्याबद्दल कृषी सहाय्यक सो.अर्चना कास्टेवाड, पोस्ट मास्टर सुनील बसवंते, सेतू सुविधा केंद्र गजानन कदम , शिवराज तांबोळी ग्राम विकास अधिकारी,यांचा सत्कार ग्रामपंचायत सरपंच सौ .मंदाकिनी ज्ञानेश्वर यन्नावार व माजी सरपंच शिवकांत पाटील कदम ,शिवाजी पाटील कदम माजी जिल्हा परिषद सदस्य,चिमाजी पाटील कदम,सुनील पाटील पवार ,संजय खाडे,रवी पंडित ,गजानन नारायण कदम ,विजय कदम, संजय टिपरसे, व्यंकटराव चितळे व इतर ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!